कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#HV

#HV

पुढे वाचा

मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#HV

#HV

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  • 1 बाउलफ्लावर
  • 1कांदा
  • 1गाजर
  • 1शिमला मिरची
  • 5 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 1/4 टीस्पून लाल तिखट
  • 1 टेबलस्पूनआले- मिरची पेस्ट
  • 1 टेबलस्पूनलसूण पेस्ट
  • 1 टीस्पूनजीरे पावडर
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1 1/4 टीस्पून मीठ चवीप्रमाणे
  • 1/4 वाटीपाणी
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सर्व भाज्यांची तयारी करावी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. फ्लावर चे मोठे तुकडे करावे. त्यानंतर गाजर आणि शिमला मिरची चिरून घ्यावी. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
    त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 5 टेबलस्पून तेल घालावे. आता तेल गरम झाल्यावर मोहरी- जीरे ची ओढणी द्यावी. आता कांदा घालावा आणि थोडा परतून घ्यावा. त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा आणि लसूण पेस्ट घालावी आणि थोडे परतावे. त्यानंतर लगेचच टोमॅटो घालावे आणि मिक्स करून परतावे.

    मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता लगेच गाजर, फ्लावर आणि शिमला मिरची घालून चांगले मिक्स करावे. त्यानंतर हळद, जीरे पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ घालुन चांगले परतून घ्यावे 2-3 मिनिटे. पित्ताचे प्रमाण आपल्या आवडीनुसार घालावे. आता 1/4 वाटी पाणी घालावे आणि मिक्स करावे. आता त्यावर झाकण ठेवून भाजी थोडी शिजू द्यावी 4-5 मिनिटे. गॅस मध्यम ते बारीक फ्लेमवर ठेवावा.

    मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    झाकण काढून पाहावे की भाजी शिजली आहे का. त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला घालावा आणि चांगले परतून घ्यावे 3-4 मिनिटे परतून घ्यावे. त्यामध्ये कोथिंबीर घालावी आणि परतून घ्यावे.

    मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता आपली मिक्स व्हेजिटेबल भाजी तयार झाली आहे गरम गरम पोळी बरोबर सर्व्ह करावी.

    मिक्स व्हेजिटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
10 डिसेंबर 2022 13:41 रोजी
Thane

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिक्स भाजी व्हेजीटेबल रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चॉकलेट कप केक (Chocolate Cupcake Recipe In Marathi)
  2. खजूर केक (शुगर फ्री) (Khajur Cake Recipe In Marathi)
  3. फरसाण भाजी (Farsan Bhaji Recipe In Marathi)
  4. अंगुरी रसमलाई (Angoori Rasmalai Recipe In Marathi)
  5. व्हेजी चिजी ब्रेड रोल्स (Veggie Cheesy Bread Rolls Recipe In Marathi)
  1. खजूर केक (शुगर फ्री) (Khajur Cake Recipe In Marathi)
  2. मटार इडली (Matar Idli Recipe In Marathi)
  3. मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
  4. मेथी धपाटे (Methi Dhapate Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16681942
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close