डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#RDR
नुसत वांगे खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी ही स्पेशल डिश.
:-)
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
#RDR
नुसत वांगे खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी ही स्पेशल डिश.
:-)
कुकिंग सूचना
- 1
डाळ धुवून स्वच्छ पाण्यात ५,१० मिन भिजून ठेवावे.
वांगे चिरून घ्यावी
मिक्सर मधून लाल मिरची, लसूण खोबरं बारीक करून घ्यावे.
कूकर मध्ये तेल गरम करून त्यात जीरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी.मिक्सर मधील वाटण घालून नंतर कांदा परतून घ्यावा.कांदा गुलाबी सर झाला की टोमॅटो घालून परतून घ्यावे - 2
सर्व मसाले घालून मिक्स करावे.
त्यातच वांगे घालावे
डाळ घालावी.३,४ वाटी पाणी घालून कूकर ची ३,४ शिटी काढावी. - 3
कूकर ठंडा झाला की झाकण काढून घ्या.डाळ घोटून घ्यावी.आवश्यक असल्यास पाणी घालून मीठ घालून उकळून घ्यावे.
खूप चविष्ट डाळ वांगे तयार.
भात पोळी भाकरी सोबत एकदम भारीच.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16702765












टिप्पण्या