मुगडाळीचे लाडू (Moong Dal Ladoo Recipe In Marathi)

#RDR या थीम साठी मुगडाळीचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.
मुगडाळीचे लाडू (Moong Dal Ladoo Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगडाळीचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 500 ग्रॅम कप मुगडाळ घेवून, ती एका कढईत घालून ती चांगली खमंग भाजून घेतली.
- 2
मग भाजलेली मुगडाळ थंड झाल्यावर, ती मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतली.
- 3
नंतर एका कढईत 1 मोठी वाटी तूप घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात, थोडे थोडे मुगडाळीचे पीठ घालून, ते चांगले परतून घेतले.
- 4
मग सर्व पीठ चांगले परतून झाल्यावर, ते एका ताटामध्ये काढून घेतले. नंतर त्यात 300 ते 350 ग्रॅम पिठी साखर घालून ते पिठात चांगले मिक्स करून घेतले.
- 5
नंतर लाडवाच्या मिश्रणात, तळून घेतलेले 10 काजूचे तुकडे, 10 बदामाचे तुकडे, 1 चमचा चारोळी, 1 चमचा तळलेले मनुके घातले.
- 6
मग वरील मिश्रणात 1/2 चमचा वेलची पावडर आणि 1/2 चमचा जायफळ घालून सर्व साहित्य हाताने चांगले मिक्स करून घेतले. आणि त्याचे लाडू वळून घेतले.
- 7
आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले गरमा गरम मुगाच्या डाळीचे पौष्टिक लाडू. हे लाडू चवीला एकदम सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगाच्या डाळीचा ढोकळा (Moong Dal Dhokla Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगाच्या डाळीचा ढोकळा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी डिंक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुरणपोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी माझी पुरणपोळी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रव्याचे लाडू (Ravyache Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी रव्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगडाळ खजूर लाडू (Moongdal Khajur Laddu Recipe In Marathi)
कुकस्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.सुषमा सचिन शर्मा यांची मुगडाळ खजूर लाडू ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2Theme मुगडाळ हलवा ही रेसिपी मी आज पोस्ट करणार आहे. ही रेसिपी पौष्टिक, पटकन होणारी आणि सर्वांना आवडणारी. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगाच्या डाळीच्या चवदार मसाला पुऱ्या (Moong Dal Puri Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगाच्या डाळीच्या चवदार मसाला पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चणाडाळ कचोरी (Chana Dal Kachori Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मी आज चणाडाळ कचोरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एगलेस चॉकलेट ट्रफल केक (Eggless Chocolate Truffle Cake Recipe In
#CookpadTurns6 या थीम साठी मी माझी एगलेस चॉकलेट ट्रफल केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गोडाचा शिरा (Godacha Sheera Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी गोडाचा शिरा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुलाव (Pulao Recipe In Marathi)
#RDR तांदूळ या थीम साठी मी माझी पुलाव ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पारंपरिक रव्याची गुळाची करंजी (Ravyachi Gulachi Karanji Recipe In Marathi)
#choosetocook या थीम साठी मी माझीपारंपरिक रव्याची गुळाची करंजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ख्रिसमस फ्रूट केक (Christmas Fruit Cake Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज या थीम साठी मी माझी ख्रिसमस फ्रूट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुग डाळीचे पौष्टीक लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
#लाडू #New Weekly Receipe Theme. सायली सावंत -
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार मसाले भात (Matar Masale Bhat Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मटार मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)
# लाडू रेसिपि#Thanksgiving#Cooksnap#Varsha Ingole Bele मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋 Rupali Atre - deshpande -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड राघवदास लाडू ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाची खीर (Gavhachi Kheer Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी मी गव्हाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
कुकस्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची मुगडाळ पालक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल,विक 3 कूक स्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची साबुदाणा लाडू महाराष्ट्रीयन रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पोहा ड्रायफ्रूट लाडू (poha dryfruit ladoo recipe in marathi)
#लाडूश्रीकृष्ण जन्माष्टमी ला हे लाडू बनवले जातात, कारण हे कृष्णाचे खूपच आवडीचे आहेत हे लाडू, आणि इतर वेळेस ही घरामध्ये तहान भूक लाडू साठी आपल्या बाळ गोपाळांसाठी बनवा झटपत होतात. Surekha vedpathak -
शेंगदाण्याचे लाडू (Shengdana Ladoo Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी शेंगदाण्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे लाडू (upwasache ladoo recipe in marathi)
#GA4 #week14Ladoo या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या