भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)

#PR
मसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PR
मसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल
कुकिंग सूचना
- 1
दाण्याच्या कुटामध्ये तिखट, हळद,गरम मसाला, मीठ, गूळ घालून,लसूण, आल् आणि खोबऱ्याचं वाटण, कोथिंबीर, कांदा सर्व घालून एकजीव करावे
- 2
हे सर्व छान वांग्या बटाट्यामध्ये भरावे कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी जिऱ्याची फोडणी करावी व त्यामध्ये ही भरलेली वांगी बटाटे सोडावे व छान परतावे
- 3
मग त्यामध्ये सगळं पुढे गरम पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी व कुकरचे झाकण लावून एक ते दोन शिट्ट्या कराव्या गॅस बंद करावा कुकर थंड झाला की झाकण काढून बघावे व्यवस्थित शिजले असल्यास गरम गरम नाचणीच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर भाताबरोबर ही भाजी अतिशय छान लागते त्याबरोबर कांदा खाऊ शकतो खूप टेस्टी व चवदार भाजी होते
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
- कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
- झटपट तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
- मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
- मशरूम मसाला ग्रेवी (Mushroom Masala Gravy Recipe In Marathi)












टिप्पण्या (2)