कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#JLR ... जेवण म्हटले की आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो.. त्यात ही, चमचमीत जेवण हवे असते घरच्यांना. या वेळी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रविवार असल्याने, पाव भाजी चा बेत आखला लंच साठी... आणि मस्त पैकी चमचमीत डबल मसाला पाव भाजी बनविली.. त्याचीच ही रेसिपी..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 12पाव
  2. गरजेनुसार बटर
  3. 2 टेबलस्पूनपाव भाजी मसाला
  4. 1/4भाजी बनविण्यासाठी
  5. 1 कपफ्लॉवरचे तुरे
  6. 1 कपताजे मटार
  7. 3बटाटे
  8. 2मोठे टोमॅटो
  9. 1/2बीट रूट
  10. 1 इंचआले
  11. 10-12लसूण पाकळ्या
  12. 1-1/2 टेबलस्पूनतेल
  13. 1-1/2 टेबलस्पून बटर
  14. 1 टीस्पूनजीरे
  15. 3कांदे
  16. 1 टीस्पूनहळद
  17. 1 टीस्पूनतिखट
  18. 2 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  19. 2 टेबलस्पूनपाव भाजी मसाला
  20. चवीनुसारमीठ
  21. 1/4 कपगाजराचा कीस
  22. 1/4 कप सिमला मिरची
  23. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  24. कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र ठेवावी. सिमला मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावा. गाजर किसून घ्यावे. त्यानंतर एका मिक्सर पॉट मध्ये टोमॅटोच्या फोडी बीट च्या फोडी, आलं आणि लसूण टाकून छान बारीक करून घ्यावे.

    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    फ्लॉवरचे तुरे मिठाच्या पाण्यात धुऊन घ्यावे. एका भांड्यात फ्लॉवरचे तुरे आणि हिरवे मटार आणि एका भांड्यात बटाटे ठेवून कुकरमधून उकडून घ्यावे. त्याचप्रमाणे कांदे बारीक चिरून घ्यावे. इतर मसालेही जवळ ठेवावे. त्याचप्रमाणे एका बाऊलमध्ये चिरलेल्या कांदा पैकी अर्धा कांदा आणि थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून ठेवावे. पावभाजी सर्व्ह करतांना हे मिक्स सर्व्ह करावयाचे आहे.

    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कुकर थंड झाल्यानंतर उकडलेले फ्लावर मटर आणि बटाटे मॅशरने मॅश करून घ्यावे. आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल आणि बटर टाकून ते गरम करावे. जीरे टाकून ते तडतडल्यावर त्यात एकूण कांद्यापैकी अर्धा कांदा टाकावा.

    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कांदा मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्यात टोमॅटोची तयार केलेली प्युरी टाकावी. ती चांगली परतून घ्यावी. नंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची आणि गाजराचा कीस टाकावा.

    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिक्स करून दोन मिनिट ते शिजू द्यावे. त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, कश्मीरी लाल तिखट टाकावे. आणि चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात थोडी कोथिंबीर आणि कसुरी मेथी हातावर चोळून टाकावी.

    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मिनिटभर चांगले मिक्स करून घेतल्यावर त्यात मॅश केलेले फ्लावर आणि बटाटे टाकावे. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात गरजेप्रमाणे पाणी टाकावे.

    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता त्यात दोन टेबलस्पून पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकावे. मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे. आणि पाच ते सात मिनिट शिजवावे. आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करावा. पावभाजी तयार आहे.

    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता पाव भाजण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवावा. त्यावर बटर टाकावे आणि गरजेप्रमाणे पावभाजी मसाला टाकावा. ते छान गरम झाले की त्यावर मध्ये कापून पाव भाजण्यासाठी टाकावे. आवश्यकतेनुसार बटर टाकून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावे.

    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता गरमागरम पावभाजी, त्यावर वरून थोडेसे बटर आणि गरमागरम मसाला पाव सोबत कांदा कोथिंबीर चे मिक्स आणि आवडीनुसार सॅलड आणि अर्थातच लिंबू, याप्रमाणे सर्व्ह करावे.

    यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
02 जानेवारी 2023 07:33 रोजी
Nagpur

टिप्पण्या (4)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
02 जानेवारी 2023 13:24
Swadista
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 1st for पाव भाजी मसाला

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टोमॅटो ॲामलेट (Tomato Omelette Recipe In Marathi)
  2. सोयाबीन मंचुरियन (Soyabean Manchurian Recipe In Marathi)
  3. चमचमीत पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
  4. हरबऱ्याची डाळ घालून केलेली कांद्याची पात (Harbharachi Dal Kandyachi Paat Recipe In Marathi)
  5. झटपट होणारी वाटाणा बटाट्याची भाजी याला निमोना असेही म्हणलं जातं (Nimona Recipe In Marathi)
  1. चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi)
  2. मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
  3. शेवग्याच्या शेंगांची मसाला आमटी (Shevgyachya Shengachi Masala Amti Recipe In Marathi)
  4. हिबिस्कस किंवा जास्वंदाचा चहा (Hibiscus Tea Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16725368
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close