कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#फुनके # हा पदार्थ विदर्भात बनवला जातो. चिवई /घोळाची भाजी असे ही म्हणतात. ही भाजी अतिशय पौष्टिक असते. वेग वेगळ्या प्रकारे ही भाजी बनवतात. ह्या भाजीत माती खूप असते त्यामुळे खूप वेळा पाणी बदलून ही भाजी धुवावी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25मिनिटे
4व्यक्तींसाठी
  • 2 कपचिवई /घोळाची भाजी
  • 1 कपतुरीची डाळ
  • 1 लहानकांदा
  • 5-6लसूण पाकळ्या
  • 3-4हिरव्या मिरच्या
  • 1/2 टेबलस्पूनजिरें
  • 1/2 टेबलस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनमीठ
  • 1 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25मिनिटे
  1. 1

    तुरीची डाळ सहा ते सात तास भिजत घालावी.नंतर मिरची लसूण घालून मिक्सर मधून पाणी न घालता वाटून घ्यावी.

    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चिवईची भाजीचे देठ काढून धुऊन बारीक चिरुन घ्यावी.

    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चिरलेली भाजी आणि वाटून घेतलेली तुरीची डाळ त्यात जिरें व मीठ घालून मिक्स करून घ्यावे

    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार केलेल्या मिश्रणाचे हव्या त्या आकारचे उंडे करून उकड पात्राला तेल लावून त्यावर ठेवावे.झाकण लावून पंधरा मिनिटे ठेवून उकडून घ्यावेत.

    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चिवईचे फुनके तयार. ताकाच्या कढी बरोबर सर्व्ह करावे.

    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
02 जानेवारी 2023 06:14 रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टोमॅटो ॲामलेट (Tomato Omelette Recipe In Marathi)
  2. सोयाबीन मंचुरियन (Soyabean Manchurian Recipe In Marathi)
  3. हरबऱ्याची डाळ घालून केलेली कांद्याची पात (Harbharachi Dal Kandyachi Paat Recipe In Marathi)
  4. छोले भटुरे (Chole Bhature Recipe In Marathi)
  5. भगरीचा डोसा (Bhagricha Dosa Recipe In Marathi)
  1. सोयाबीन मंचुरियन (Soyabean Manchurian Recipe In Marathi)
  2. रोटी नुडल्स (Roti Noodels Recipe In Marathi)
  3. मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
  4. यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16726180
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close