कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#LCM1

#LCM1

पुढे वाचा

पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#LCM1

#LCM1

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4-5 लोकांकरिता
  • 1/4 किलोपावट्याच्या शेंगा
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 1 टेबलस्पून लाल तिखट किंवा घरगुती तिखट
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1 टेबलस्पून बारीक केलेले एकत्रित लसूण - खोबरे
  • 1 1/2 टेबलस्पून शेंगदाण्याचे कुट
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    शेंगा व्यवस्थित मोडून व त्याच्या शीरा काढाव्यात. नीट केलेल्या शेंगा, त्यातील दाणे काढून घेऊन, एकत्रित स्वच्छ धुऊन घ्यावे. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे, वर सांगितल्याप्रमाने सर्व साहित्य घ्यावे.

    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर पॅनमध्ये आवश्यकतेनुसार तेल गरम करून त्यात अनुक्रमे कांदा व टोमॅटो परतून घ्यावे. ते मऊ झाले,की तिखट, हळद घालावे नंतर त्यात शेंगा व चवीनुसार मीठ घालून परतावे.

    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर झाकण झाकून एक वाफ आणावी. पाच मिनिटांनी झाकण काढून त्यात लसूण खोबरे, शेंगदाण्याचे कुट व कपभर पाणी घालून झाकण झाकावे व भाजी शिजू द्यावी. साधारणपणे दहा मिनिटांनी भाजी शिजल्याची खात्री करून गॅस बंद करावा.

    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार "पावट्याच्या शेंगांची भाजी" भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावी.

    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
19 जानेवारी 2023 07:08 रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शेंगा भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटर पनीर मसाला भाजी (Paneer Butter Masala Bhaji Recipe In Marathi)
  2. आलू लच्छा पराठा (Aloo Laccha Paratha Recipe In Marathi)
  3. हरयाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
  4. मांदेली बोंबील फ्राय (Mandeli Bombil Fry Recipe In Marathi)
  5. कुरकुरा लच्छा पराठा (Lachha Paratha Recipe In Marathi)
  1. स्टफ मुली पराठा (Stuff Muli Paratha Recipe In Marathi)
  2. कोलंबी नवलकोल रस्सा (Kolambi Navalkol Rassa Recipe In Marathi)
  3. तिळाचे नरम लाडू (Tilache Ladoo Recipe In Marathi)
  4. बटर पनीर मसाला भाजी (Paneer Butter Masala Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16757173
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close