कोलंबी नवलकोल रस्सा (Kolambi Navalkol Rassa Recipe In Marathi)

कोलंबी ही मच्छी घरातील सर्वांनाच आवडते कारण त्याच्यात काटे नसतात. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत कोलंबी खाऊ शकतात, फक्त कोलंबी पांढरी असावी म्हणजे सर्वांना पचण्यासाठी हलकी असतात. लाल रंगाची किंवा शीळी कोळंबी कधीही घेऊ नये, ती वातूळ असतात आज आपण नवलकोल कोलंबी हा अतिशय उत्कृष्ट चवीचा रस्सा बघणार आहोत.
कोलंबी नवलकोल रस्सा (Kolambi Navalkol Rassa Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी घरातील सर्वांनाच आवडते कारण त्याच्यात काटे नसतात. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत कोलंबी खाऊ शकतात, फक्त कोलंबी पांढरी असावी म्हणजे सर्वांना पचण्यासाठी हलकी असतात. लाल रंगाची किंवा शीळी कोळंबी कधीही घेऊ नये, ती वातूळ असतात आज आपण नवलकोल कोलंबी हा अतिशय उत्कृष्ट चवीचा रस्सा बघणार आहोत.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाजारातून आणलेली कोलंबी साफ करून त्यातील धागा काढून आणि मीठ लावून बाजूला ठेवावे त नंतर इतर सर्व साहित्य तयार करून घ्यावं.
- 2
ओलं खोबरं,दोन चमचे कच्चा कांदा,धणे,लाल मिरची पावडर,हळद, काळीमिरी आणि चिंचेचा कोळ हे वाटण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
- 3
नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बाकीचा कांदा फोडणीला टाकावा व गुलाबी झाल्यावर त्यात नवलकोलाच्या फोडी आणि गरजेनुसार मीठ घालून मंद आचेवर पाच मिनिटं झाकून ठेवावे. नवलकोल शिजल्यानंतर त्यात वाटून घेतलेलं वाटण आणि कोलंबी व गरजेनुसार मीठ घालून छान उकळ काढून घ्यावी.
- 4
नंतर कोथिंबीर घालून गरम भाताबरोबर गरम कालवण सर्व्ह करावं तांदळाची भाकरी बरोबरही छान लागतं.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला कोळंबी रस्सा (masala kolambi rassa recipe in marathi)
#GA4 #week5#Fishमालवणी जेवणात कोळंबीचे बरेच प्रकार चाखायला मिळतात. कोळंबी घेताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असावी. लाल कोळंबी बहुतांशी वातूळ असते. भात, भाकरी, चपाती, पाव असे काहीही या कोळंबीच्या रश्स्या सोबत खाताना फारच चविष्ठ लागते तसेच मुद्दाम आणखी एखादी भाजी करण्याची गरज पडत नाही. Vandana Shelar -
कोलंबीचे सुके (Kolambiche Suke Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी खायला सोपी त्यामुळे घरातल्या सगळ्यांना ती आवडते. जेवणाची लज्जत वाढते. आज आपण बघणार आहोत कोलंबीचे सुके, ज्याची चव आंबट तिखट अशी मस्त असते भाकरी किंवा भाताबरोबरही तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर लागते Anushri Pai -
कोलंबी बटाटे रस्सा (kolambi batate rassa recipe in marathi)
सहज कोलंबी बटाटे रस्सा बनवतो आमी घरात , सगळे आवडीनी जेवतात. Varsha S M -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week18 #fishकोलंबी मसाला ही डिश चविष्ट आणि अगदी झटपट होणारी आहे. Ujwala Rangnekar -
कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोलंबी फ्राय हे आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. मला तर फिश फ्राय मधे कोलंबी फ्राय हे सगळ्यात जास्त आवडीची आहे. साफ करताना त्याचे बाहेरील कवच काढावे, आणि आतील दोरा अलगद न तूटता काढावा, तो दोरा पांढरा, लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. दोरा नाही काढला तर पोटात दुखते. खरपूस कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवायला खूप सोपी अगदी पटकन होते. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तारलीचे सुके (Tarliche Sukhe Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात वातावरणातील प्रसन्नतेमुळे भूक खूप छान लागत असते आणि त्यात आंबट तिखट अशा चवीचा हे तारलीचे सुकं जेवताना आणखीनच रंगत आणते. Anushri Pai -
कोलंबी अलकोल रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कोलंबी पुलाव (kolambi pulav recipe in marathi)
#फॅमिलीघरात सर्वाना आवडणारा कोलंबी पुलावSuchitra Bhogte
-
सोडे रस्सा (सुकी कोलंबी) (Sode Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryओली कोलंबी आपण नेहमीच बनवतो मात्र पावसाळ्यात मासे किवा कोळंबी खायला मिळत नाही अशा वेळेस सुकी कोलंबी खाल्ली जाते. चला तर मग बनवूयात सोडे रस्सा. Supriya Devkar -
गावरान खर्डा मांदेली (Gavran Kharda Mandeli Recipe In Marathi)
#LCM1गावरान रेसिपी म्हटलं की झटपट तयार होणाऱ्या झणझणीत व साध्या सोप्या रेसिपी असतात. याच्या वासानेच तोंडाला पाणी सुटते आणि चार घास जास्तीचे जेवण जाते. अशा मस्त थंडीतील गावरान खर्डा मच्छी ची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. गावरान खर्डा मांदेली ची रेसिपी आता आपण बघूया. Anushri Pai -
कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12 कोलंबीचे सर्वच प्रकार खुपच टेस्टी असतात त्यातलीच कोलंबी बिर्याणी ही आमच्या घरात सगळ्यांची आवडती डिश हि रेसिपी करताना घरभर बिर्याणीचा घमघमाट पसरलेला असतो तसेच तळलेल्या कांद्याचा पुदिनाचा कोलंबी च्या सुंगधी वातावरणानेच भुक जास्तच चाळवते. चला तर हि बिर्याणी झटपट बघुया व जेवायलाच बसुया चला Chhaya Paradhi -
वेर्लीचे मालवणी कालवण
वेर्ली ही मच्छी मुळातच चविष्ट आणि त्याचं मालवणी पद्धतीने केलेला कालवणं म्हणजे दोन घास भात नक्कीच जास्त जाणार. तर चविष्ट असे वेर्लीचे कालवण आपण आता बघूया. Anushri Pai -
-
डाळ- नवलकोल (Dal Navalkol Recipe In Marathi)
#DR2रोजच्या जीवनात अविभाज्य असलेली डाळ किंवा वरण वेगवेगळ्या प्रकारे कसं करता येईल त्यासाठी गृहिणी दक्ष असते. चव पण बदलावी आणि चविष्ट पण असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. असं हे रोज केलं जाणार वरण खूप प्रकारे करता येते. थंडीत मिळणारा नवलकोल डाळीत घालून डाळीची चव आणखीनच वाढवता येते तर आपण बघूया नवलकोलाची डाळ. Anushri Pai -
वांग, कैरीची कोलंबी (vanga kairichi kolambi recipe in marathi)
#md माझी आई वसईची त्यामुळे तिथल्या पद्धतीची झाक आमच्या जेवणात असते.... वाराला म्हणजेच रविवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी आम्हाला नॉन वेज लागतच... आईच्या हातचं हे वांगी, कैरी घातलेलं कोळंबी चं सुखं... माझ्या भलतच आवडीच... काटे री वांग्याची चव त्यातच कैरीचा आंबटपणा या पदार्थाला एक नंबर बनवितात... असं हे कोलंबी च सुख आई आम्हाला घावण्यांसोबत देते.... तस ते चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर चोळून सुद्धा मस्त लागत... पण आम्हाला घावण्यासोबत खायची सवय झाली आहे...अशी आंबट तिखट फक्कड रेसिपी तुम्हालाही नक्कीच आवडेल... 🦐🦐 Aparna Nilesh -
कोलंबी चिली (kolambi chilly recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कोलंबीचे अनेक प्रकारे कालवण ,तळुन खातो. अश्या प्र्कारे जरा झणझणीत ,तिख़ट व गरमागरम कोलंबीचे चिली पावसाच्या दिवसात बनवुन बघा रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
इंडो कोलंबी चायनीज फ्राईड राईस (indo kolambi chinese fried rice recipe in marathi)
मी ह्याला इंडो नाव दिलेय कारण कोलंबी मी माझ्या पध्दतीने करून त्यात घातली आहे .अशी घातली कि भाताची चव छान होते नि त्याला थोडा झेजवान लुक येतो .तर बघा करून असा नक्की आवडेल . Hema Wane -
तिसऱ्यांची आमटी
#लॉकडाऊन पाककृती.तिसऱ्याची एकशीपी म्हणजे खास बेत,या दिवसात तिसऱ्या भपूर मिळतात,उकडून माष्ट काढण्यापेक्षा विली किंवा सुरीने करळून काढलेली एकशीपीची चवच न्यारी.मीठ जर हलक्या हाताने किंवा चव पाहूनच घाला.चला तर घ्या साहित्य जमवायला.पाककृती मी देते. नूतन सावंत -
मालवणी कोलंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)
#NVR#हा रस्सा करून बघा खुपच छान होतो. Hema Wane -
खाडीची कोलंबी आणि शिंद / वास्ता / बांबु (Bambu Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील, मी आज तुम्हाला खाडीची कोलंबी आणि शिन म्हणजेच बांबुची भाजी दाखवणार आहे .साहित्य:- खाडीची कोलंबी एक वाटी, शिंद म्हणजेच वास्ता, दोन पळी तेल ,दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण वाटण टोमॅटो ,बटाटा, कांदा, चिंचेचा कोळ अर्धा वाटी.कृती:- सर्व प्रथम कोलंबी तेलावर टाकून थोडी शिजविल्यावर कांदा घालून तोही परतवायचा. त्यानंतर वाटण ,मसाला ,हळद ,चवीनुसार मीठ हे घालून परतवायचा. मग बटाटा , शिंद घालून सगळं मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडा पाणी घालून भाजी शिजवून घेणे. बटाटा शिजल्यानंतर चिंचेचा कोळ घालावा. त्यानंतर दहा मिनिटं ऊकळा घ्यावा. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी .अशाप्रकारे शींद आणि कोळंबीची भाजी रेडी .#AVधन्यवाद. Ashwini Patil -
ऋषीची रस्सा भाजी (Rushichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#GRU #ऋषीची रस्सा भाजी.ऋषीची रस्सा भाजी. गणपतीचा सण म्हटलं की गृहिणी हरतालीका,गणेश चतुर्थी हे दोन उपास करतात.त्यानंतर येणारी ऋषीपंचमी म्हणजे घरातल्या सर्वांना आवडेल अशी ऋषीची भाजी करण्याचा आणि भरपूर खाण्याचा असा हा दिवस. या भाजीत कुठल्याही प्रकारचं तेल किंवा तिखट ज्याने शरीराला बाधा होईल असं काही नसतं. दोन उपासानंतर ही ऋषीची भाजी आपल्या हेल्थ साठी किती छान अशी निवडून दिलेली आहे. उपासानंतर खूप तळलेलं तेलकट तिखट खाऊ नये असं म्हणतात. म्हणून ही सात्विक भाजी जरूर करून पहा आणि खाऊन पहा. Anushri Pai -
कोळंबी चे आंबट कालवण (kolambi kalvan recipe in marathi)
कोळंबी फ्राय तर सर्वांनाच आवडते... पण कोळंबीचे हे आंबट कालवण ही तितकेच चविष्ट लागते Aparna Nilesh -
कोलंबी भेंडी रस्सा (kolambi bhendi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी (vanga batata kolambi tawa bhaji recipe in marathi)
सर्व ऋतू मध्ये मिळणारी हमखास भाजी म्हणजे वांग. सोबतच बटाटा व कोलंबी घालून केलेली झणझणीत अशी वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजीभाजी.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#cooksnap आज Ujwala Rangnekar ताईंची रेसिपी... कोलंबी बिर्याणी बनवली..... खूप छान झाली. थोडा स्मोकी इफेक्ट दिला एवढेच. कोलंबी घरात सर्वांची आवडती... ती कशी ही बनवा... पण बिर्याणी म्हटले की इतर काहीही जोडीला नको... अगदी मनसोक्त... मन भरे पर्यंत खाल्ली जाते. आणि आजची रेसिपी तशीच जबराट झाली... सगळी फस्त... Dipti Warange -
मालवणी कोळंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)
#VNR नॉनव्हेज रेसिपी या चमचमीत आणि छान असल्या म्हणजे खायला मजा येते आणि म्हणूनच आजचा आपण मालवणी कोळंबी रस्सा छान झणझणीत आणि चमचमीत बनवणार आहोत Supriya Devkar -
कोलंबी भात आणि तळलेली कोलंबी (kolambi bhaat tadleli kolambi recipe in marathi)
#Cpm4 शेवटचा दिवस असल्याने मी एक रेसीपी बनवली आहे. ती सर्वांना आवडते ... अगदी लहान मुलांना सुध्दा आवडते.चला तर बघूयात....Sheetal Talekar
-
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12कोळंबी बिर्याणी....अहाहा... नुसतं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं...आणि खाल्ल्यावर जो आनंद मिळतो तो काय वर्णावा... Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या