स्टफ मुली पराठा (Stuff Muli Paratha Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
कणकेत मीठ आणि तेलाचे मोहन घालून घट्ट मळून घ्या.बाजूला ठेवा.
- 2
मुळे किसून पाणी काढून टाकावे.पिळून त्यात तिखट, मिरची, हळद, धणे पावडर, कोथिंबीर बेसन घालून एकजीव करून घ्यावे.
- 3
कणकेचा मोठा गोळा घेऊन त्याची मोठी पुरी लाटावी.मुळ्याच्या सारणात मीठ मिसळून सारण लाटलेल्या गोळ्यावर ठेवून तोंड बंद करून हलक्या हाताने पराठा लाटून तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा.
- 4
गरम गरम पराठा दही, चटणी, लोणच्यासोबत सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
स्टफ गाजर पराठा (Stuff Gajar Paratha Recipe In Marathi)
#PBRमाझी आई खूप छान पराठे बनवत होती, कोबी पराठा,मुली,पराठा,आलू पराठे आणि बरेच काही. माझी आजची रेसिपी माझी mummy साठी. Mamta Bhandakkar -
मेथिचा स्टफ पराठा (methicha stuff paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#mondayहिवाळ्यात मेथिची हिरवी भाजी ताजी ताजी मिळते.आजी नेहमी म्हणायची आताच मेथिची भाजी खावी मग वर्षभर रोग होत नाही म्हणजे काय या ऋतुत मिळणारय्रा भाजीत पोषक तव्ते भरपूर मिळतात .फेब्रुवारी पासून ही भाजी कडवट लागते.या सिझन मध्ये या भाजीचे विवीध पदार्थ करून खायचे असतात . आज मी स्टफ पराठे बनवले आहे कसे झाले नक्की सांगा. Jyoti Chandratre -
-
-
मेथी पराठा.. (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #सोमवार #मेथी पराठा.. "भाजीत भाजी मेथीची.....माझ्या प्रीतिची"..हा समस्त नवरदेवांचा लग्नातला पेटंट उखाणा...उखाण्यामुळे मेथीचा कडवटपणा कुठच्या कुठे पळून जातो..आणि फक्त मेथीचे गुणच लक्षात राहतात..खरंच उखाणा ही आपली सांस्कृतिक परंपरा म्हणायची...लग्न मंडपात,मंगळागौरीसारख्या इतर सणा समारंभात अगदी आवर्जून उखाणे घ्यायला लावतात..आपल्याला जे काही म्हणायचे असते ते या मुख्यतः दोन ओळी कवितासदृश यमक जुळवत म्हणलेला काव्य प्रकार..बायकोचे किंवा नवर्याचे नाव चारचौघात घेणे प्रशस्त मानले जायचे नाही त्या काळापासून ही प्रथा प्रचलित आहे..काही वेळेस खूप मोठे उखाणे पण घेतात बायका..अर्थात काव्यमयचं..तो प्रकार "जानपद"म्हणून ओळखला जातो..या मध्ये अनेक गोष्टी एकमेकांमध्ये बेमालूमपणे गुंफलेल्या असतात..अत्यंत आनंदी आणि वातावरण हलकं फुलकं करणारा हा प्रकार..त्यात नववधूचं लाजत लाजत उखाणा घेणं नंतर होणारी खुसखुस हसू तर उखाण्यालाच चार चांद लावतात.. तर अशा या गोड परंपरेतून घराघरात कायम हजेरी लावणारी कडू असणारी मेथी तरीपण तिच्या रंग ,गंध,स्वादामुळे , गुणांमुळे सगळ्यांचाच गळ्यातला ताईत बनलेली ही हिरवीगार ,निसर्गाचे देणं लाभलेली मेथी.. आरोग्यदायी.. म्हणूनच आपण तिला अनेकविध प्रकारे शिजवून पोटातल्या जठराग्नी ला स्वाहा म्हणत आहुती देत असतो..आणि या निसर्गनिर्मित संपत्तीचा पूरेपूर वापर करून घेतो.. असाच एक सर्वांचा आवडता प्रकार म्हणजे मेथी पराठा..चला तर मग.. Bhagyashree Lele -
-
-
-
चवळी पालक वडे (Chawli Palak Vade Recipe In Marathi)
विदर्भात अशा प्रकारचे वडे केले जातात ह्यात कांदा लसूण नसल्याने बाप्पाच्या प्रसादालाही चालतात.खुसखुशीत असून अजिबात तेलकट होत नाही. Pragati Hakim -
-
अंडा पराठा (anda paratha recipe in marathi)
#GA4 #WEEK1आलू पराठा नेहमीच होतो आज अंडा पराठा करण्याचा प्रयत्न केला छान झाला. नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
-
लेफ्ओव्हर चिवडा थालीपीठ (Left Over Chivda Thalipeeth Recipe In Marathi)
#LORपावसाळ्यात चिवडा सादळतो मग तो खावासा वाटत नाही पुन्हा पुन्हा गरम केला की,तेलाचा वास येतो म्हणून शोधलेली ही छानशी रेसिपी! इतकी खमंग आणि खुसखुशीत की, चिवडा तयार करून करावीशी वाटेल. Pragati Hakim -
-
रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrकमी साहित्यात आणि झटपट रेस्टॉरंट स्टाईल बनणारी भेंडी मसाला मला फार आवडते...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
डबल फ्लेवर स्टफ पराठा (Double Flavor Stuff Paratha Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#डबल फ्लेवर#मेथी पराठा#आलू पराठा Sampada Shrungarpure -
पंजाबी स्टाइल पराठा(दुधी पराठा) (Dudhi Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ हे स्वादिष्ट तर असतातच सोबतच पौष्टिक ही असतात.दुधी भोपळ्यात पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळेच ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते आज आपण पराठा बनवणार आहोत. पंजाबी लोक पराठे मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करतात. Supriya Devkar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपझलमधील नाव ओळखून पालक पराठा ही रेसिपी केली ती शेअर करीत आहे. Pragati Hakim -
मेथी थेपला (methiche thepla recipe in marathi)
माझ्या सासू बाई ने मला शिकवली आहे..अगदी त्यांच्या सारखी नाही पण मी प्रयत्न केला आहे.... घरी सगळ्यांना फार आवडली Shilpa Gamre Joshi -
फरसाण पाॅकेटस्
खुप दिवसांपासुन घरात फरसाण होते आणि कोणी ते खायला तयार नव्हते.आज छान पावसाळी वातावरण असल्याने नाश्त्याला काही तरी गरम गरम हवे होते नेहमी प्रमाणे डोके चालवले आणि हे पाॅकेटस् तयार झाले.मस्त नाश्ता झाला. Pragati Hakim -
-
स्प्राऊटेड मटार चीज स्टफ कटलेट (Sprouted Matar Cheese Stuff Cutlet Recipe In Marathi)
#PBRस्प्राऊटेड मटार हे टेस्ट ला खूप छान लागतात तसेच पचायला हलके होतात त्याचे केलेले कटलेट त्यामध्ये भरलेलं चीज खूप टेस्टी व सुंदर होतं Charusheela Prabhu -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs # कुक पॅड शाळेमधील पझल... पालक पराठा... मी बनवलाय आज.. चीज घालून... Varsha Ingole Bele -
स्टफ पनीर परठा (paneer paratha recipe in marathi)
#GA #Week1 प्रियंका सुदेश त्यांची पनीर स्टफ पराठा रेसिपी बघितली आणि त्याला क्रिएशन करून पराठा बनवला खूप छान झाला. मुलांसाठी एक परफेक्ट वन मिल हा पराठा आहे. Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16758414
टिप्पण्या