कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण मटर सोलून घ्या मग टोमॅटो व मटर स्वच्छ धुवून घ्यावे.
- 2
मग सर्व मसाले काढून घ्यावे कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे.
- 3
मग एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आले,.
- 4
हे सर्व मिश्रण बारीक वाटून घ्यावे.
- 5
मग मटर पण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
- 6
मग कुकरमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, जीरे तडतडली की त्यात टोमॅटो प्युरी घालावी.
- 7
थोड्या वेळ परतून झाल्यावर त्यात मसाले घालून परतावे.
- 8
मग त्यात मटर व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून थोडे पाणी घालून झाकण लावून १ शिटी करून घ्यावे.
- 9
आपली मटर डाळ तयार आहे एक वाटी मध्ये काढून घ्यावे.
- 10
मग एक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात हिंग, जीरे हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी व मटर डाळ वरून घालावे
- 11
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे मस्त 👌👍😋
Similar Recipes
More Recipes
- "मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
- झणझणीत चिकन ग्रेव्ही मसाला (Chicken Gravy Masala Recipe In Marathi)
- चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
- "ढाबा स्टाईल मशरूम मसाला सब्जी" (Dhaba Style Mushroom Masala Sabji Recipe In Marathi)
- पौष्टिक लाडू (Paushtic Ladoo Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16792906















टिप्पण्या (3)