भोपळ्याचे भरित (Bhoplyache Bharit Recipe In Marathi)

#BR2 भोपळ्याची भाजी तर आपण खातोच पण आज आपण भोपळ्याचे भरीत बनवणार आहोत वांग्याचे भरीत जसे बनवतो अगदी तसेच भोपळ्याचे भरीत येईल बनवण्याची पद्धत आहे चला तर मग आपण बनवूया भोपळ्याचे भरीत
भोपळ्याचे भरित (Bhoplyache Bharit Recipe In Marathi)
#BR2 भोपळ्याची भाजी तर आपण खातोच पण आज आपण भोपळ्याचे भरीत बनवणार आहोत वांग्याचे भरीत जसे बनवतो अगदी तसेच भोपळ्याचे भरीत येईल बनवण्याची पद्धत आहे चला तर मग आपण बनवूया भोपळ्याचे भरीत
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम भोपळा वांग्याप्रमाणे तेल लावून भाजून घ्यावा त्यानंतर त्याचे वरील करपलेल्या आवरण काढून टाकावे आणि भाजलेला भोपळा छान बारीक करून घ्यावा
- 2
आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे आणि त्यात जीरे मोहरीची फोडणी तयार करून कांदा बारीक चिरलेला घालावा सोबतच आले लसूण पेस्ट घालून कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यावा कांदा भाजल्यानंतर त्यात टोमॅटो बारीक चिरून घालावा आणि मीठ घालावे जेणेकरून टोमॅटोही लवकर शिजेल
- 3
कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्यात स्मॅश केलेल्या भोपळा घालावा नंतर त्यात सर्व मसाले घालून घ्यावेत
- 4
हळद लाल तिखट गरम मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा भोपळा चांगला हलवून घ्यावा भोपळा शिजल्या असल्याकारणाने त्यात आता कोथंबीर आणि दाण्याचं कूट घालून पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे आवडत असल्यास त्यात कांदापातही घालू शकता किंवा बारीक चिरलेला कच्चा कांदा घालू शकता यामुळे त्याला आणखीनच छान चव येईल भाकरी सोबत भरीत हे कॉम्बिनेशन खूपच भन्नाट आहे आपल्याला आवडत असल्यास आपण चपाती फुलका यांसोबतही भरीत खाऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांग बटाट्याचे भरीत भाजी (Vange Batate Bharit Bhaji Recipe In Marathi)
#BWR वांग्याचे भोपळ्याचे भरीत तर पडले मीच पाठव पण वांगे आणि बटाट्याचे मिक्स भरीत ही चवीला खूप छान लागते बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे चला तर मग आज आपण वांग बटाट्याचे भरीत Supriya Devkar -
रोस्टेड मसाला टोमॅटो (Roasted masala tomato recipe in marathi)
वांग्याचं भरीत तर आपण बघितलं आहे पण टोमॅटो भरीत बनवले तर ते कसे बनवतात आज आपण तेच करणार आहोत रोस्टेड मसाला टोमॅटो चला तर मग बघुयात Supriya Devkar -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raite recipe in marathi)
लाल भोपळा अतिशय पौष्टिक असतो.ज्या पद्धतीने सगळ्यांना आवडतील तसे त्याचे पदार्थ करून नक्की खावे. मला तर लाल भोपळा आवडतो त्यामुळे त्याची भाजी,रायता,घारगे,खीर मी करते. सांभार करताना त्यात भोपळा घालते.दुधी भोपळ्याचे रायते जसे बनवतो तसेच मी लाल भोपळ्याचे करते. Preeti V. Salvi -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Pumpkin हे कीवर्ड घेऊन मी लाल भोपळ्याचे भरीत केले आहे. Ashwinee Vaidya -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे. kavita arekar -
घोसाळ्याची चमचमीत भाजी (Ghosalyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 घोसावळा हा दोडका या प्रकारात मोडतो पाणीदार असल्याकारणाने याची भाजी ही छान होते मात्र बऱ्याच जणांना भाजी आवडत नाही आज आपण घोसावळ्याची छान चमचमीत भाजी बनवणार आहोत Supriya Devkar -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrनवरात्र नवरंगाची उधळण,देवीच्या आगमनाने नवविध भक्ती उजळून निघाली आहे,आज आपल्या दुसऱ्या उपवासाच्या पदार्थात मी केले आहे भोपळ्याचे भरीत, Pallavi Musale -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीकweek3#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चॅलेंज..#लाल_भोपळ्याचे_भरीत.. श्रावणातील नैवेद्यांमध्ये पानाची डावी बाजू पण तितकीच महत्त्वाची.. वेगवेगळ्या कोशिंबिरी ,भरीत, रायते ,पंचामृत ,ठेचे असे वेगवेगळे प्रकार आपण त्यानिमित्ताने करत असतो. आणि मग जेवणाची लज्जत या खमंग प्रकारांनी आणखीनच वाढते. चला तर मग आपण आज लाल भोपळ्याच साधे सोपे पण चटपटीत आणि खमंग भरीत कसे करायचे ते पाहू..😋 Bhagyashree Lele -
दुधी भोपळ्याचे थालिपिठ (dudhi bhoplyache thalipith recipe in mar
#थालीपिठदुधी भोपळ्याची भाजी बर्याच लोकांना नाही आवडत पण अशी पौष्टीक भाजी खाल्ली तर पाहीजेच म्हणून खास ही रेसिपी दुधी भोपळ्याचे थालिपीठ...नाश्त्यासाठी पण एक उत्तम पर्याय आहे. Supriya Thengadi -
शिजवलेल्या भाताचे भजी/पकोडे (Bhatache Pakode Recipe In Marathi)
#cookpadturn6कोणताही कार्यक्रम असू दे किंवा समारंभ असू दे जेवणामध्ये भजी पकोडे हे असतातच भजन चे विविध प्रकार आहेत आज आपण जे भजी बनवणार आहोत ते शिजवलेल्या भातापासून बनवणार आहोत हे भजी खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात चला तर मग आज बनवूया शिजवलेल्या भाताचे भजी अगदी सोप्या पद्धतीने Supriya Devkar -
उपवासाचे भोपळ्याचे वडे (bhoplyache vade recipe in marathi)
#nnrपदार्थ :लाल भोपळाउपवासाचे पदार्थात लाल भोपळा ही गणला जातो लाल भोपळ्याची भाजी ही सर्रास बनवली जाते आज आपण एक इनोव्हेटिव्ह पदार्थ बनवूयात तो म्हणजे उपवासाचे भोपळ्याचे वडे चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
वांग्याचं भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#आईआईच्या हातचे वांग्याचे भरीत आईलाही आणि मलाही खूपच आवडते.तिची भरीत करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.मला अगदी तिच्यासारखं जमत नाही पण मी तसं करण्याचा प्रयत्न नक्कीच करते.आईच्या हातचे भरीत असेल तर दोन पोळ्या मी जास्तच खाते.आजचे मी केलेले भरीत तिच्यासाठी... Preeti V. Salvi -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#Ks4 वांग्याचे भरीत सगळ्यांचीच आवडती डिश आहे त्यात सफेद हिरवट वांग्यांचे भरीत त्याची चवच न्यारी चला तर मस्त ताजी ताजी आमच्या फार्मवरच्या वांग्याचे अफलातुन भरीत तुम्हाला आज दाखवते Chhaya Paradhi -
वांग्याचे भरीत (विदर्भीय पद्धत) (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#GR2थंडीच्या दिवसात बाजारात विविध प्रकारची वांगी दिसतात एकदम छोटी, लांबट ,जांभळी, पांढरी, हिरवी अशी अनेक प्रकारची, अनेक आकाराची वांगी बाजारात दिसतात आणि त्याचे तेवढेच प्रकार आपल्याला करता येतात. वांग्याचा सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे वांग्याचे भरीत. आज आपण दही न घालता वांग्याचे भरीत ( ही पद्धत विदर्भीय आहे) करून बघणार आहोत. Anushri Pai -
दुधी भोपळ्याचे पकोडे (dudhi bhoplyache pakode recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी सहसा कोणी खात नाही. दुधीची भाजी आरोग्यास लाभदायक असते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे दुधीचा वापर केला तर दुधीची भाजी खाण्यात येते. दुधी भोपळ्याचा कीस करून त्यामध्ये गाजराचा किस, पान कोबीचा कीस, स्वीट कॉर्न टाकून दुधी भोपळ्याचे पकोडे बनवीत आहे. rucha dachewar -
लाल भोपळ्याचे घारगे (Lal Bhoplyache Gharge Recipe In Marathi)
#BRRभोपळ्याचे घारगे आपण लोणच्यासोबत किंवा नारळाच्या कोरड्या चटणी सोबत खाऊ शकतो तसेच हे घारगे चहा सोबत तर अप्रतिम लागतात. घारगे बनवण्याची सोप्पी आणि पारंपरिक पद्धत तसेच सर्वांना भोपळ्याचे घारगे खूप आवडत असतीलच चला तर मग तुम्हाला मऊ व त्यासोबतच कुरकुरीत घारगे कसे बनवायचे ते सांगणार आहे. Vandana Shelar -
-
उपवासाचे खमंग लाल भोपळ्याचे भरीत (laal bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_दुसरा_भोपळा#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा" उपवासाचे खमंग लाल भोपळ्याचे भरीत " नवरात्रीच्या उपवासामध्ये रात्रीच्या जेवणात लाल भोपळ्याचा वापर केला जातो. प्रामुख्याने भाजीत किंवा सांबारमध्ये वापरला जाणारा लाल भोपळा खाण्यात चविष्ट असतो आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यात अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्याने गर्भारपणात भोपळा आवर्जून खावा..आपण लाल भोपळ्याच्या बऱ्याच रेसिपी तयार करू शकतो .आज आपण लाल भोपळ्याचे भरीत कसे बनवाचे जाणून घेऊ या. Shital Siddhesh Raut -
हिरव्या टोमॅटोची चटणी (Green Tomato Chutney Recipe In Marathi)
#BWR हिरवे टोमॅटो भाजी ही नेहमीच बनवली जाते मात्र आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही कोणत्याही चपाती भाजी पोळी किंवा भात डोसा यांसोबत आरामात करू शकता चला तर मग बनवूया हिरव्या टोमॅटोची चटणी Supriya Devkar -
कच्च्या टोमॅटोचे भरीत (kachya tomatoche bharit recipe in marathi)
#KS4#खान्देशचविष्ट, झणझणीत खानदेशी पद्धतीने बनविलेले कच्च्या टोमॅटोचे भरीत....खान्देशात वांग्याचे, गिलक्याचे भरीत बनवून खाले जाते. पण तिथे कच्च्या टोमॅटोचे भरीत देखील बनविले जाते....मैत्रिणींनो दर दोन मैलावर बोलीभाषेचे एक वेगळे रूप बघायला मिळते. तशी खाद्यसंस्कृतील विविधताही दिसून येते. प्रांताप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला मिळतात. त्यातलाच हा एक पदार्थ चला करू या मग*कच्च्या टोमॅटोचे भरीत*....खास खान्देशी पद्धतीने... 💃 💕 Vasudha Gudhe -
ब्रेड पकोडा (Bread Pakoda Recipe In Marathi)
पकोडा म्हटलं की कांदा भजी बटाटा भजी पालकचे भजी आठवतात घरात शिल्लक ब्रेड असेल तर त्यापासून कुरकुरीत पकोडा बनवता येतो आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत चला तर मग बनवूया ब्रेड पकोडा Supriya Devkar -
दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
दुधी भोपळा खूप पोष्टीक असतो. आज मी मूंग दाल घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर बनवू दुधी भोपळ्याची पोष्टिक भाजी. SHAILAJA BANERJEE -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत . Rajashree Yele -
जळगावचे प्रसिद्ध वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश विशेष रेसिपी मध्ये मी आज जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ,तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
कढी पकोडे (Kadhi Pakode Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ बनवण्याची एक वेगळीच पद्धत असते यामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे ही खूपच प्रसिद्ध रेसिपी पंजाब मध्ये प्रत्येक घराघरात बनवली जाते याची पद्धतही थोडी वेगळी आहे चला तर मग आज आपण बघुयात कडी पकोडे . हा पदार्थ पंजाबी जेवण मध्ये सर्रास पाहण्यात येतो. Supriya Devkar -
मशरूम फ्लावर ची भाजी (Mushroom Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हटलं की फळभाज्या पालेभाज्यांचं आवक मोठ्या प्रमाणात असते मग फ्लॉवर कोबी गाजर वाटाणा बटाटा टोमॅटो इत्यादी सोबतच पालेभाज्या ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत असतात आज आपण बनवणार आहोत याच भाज्यासोबत मशरूम फ्लॉवरची भाजी Supriya Devkar -
पारंपारिक मेथी बाजरीचे दिवसे (Methi Bajriche Divse Recipe In Marathi)
#DR2 संध्याकाळचे जेवण हे पचनास हलके असावे असे मानले जाते कारण आपला संध्याकाळी व्यायाम होत नाही त्यामुळे पचनक्रिया ही मंदावलेली असते भाकरी ही पचनाला हलकी असते आज आपण याच भाकरीचे दिवसे बनवणार आहोत बनवायला अगदी सोपे आहेत आणि झटपट बनतात चला तर मग आज आपण बनवूया मेथी बाजरीचे दिवसे Supriya Devkar -
रोस्टेड वांग्याची भाजी (Roasted vangyachi bhaji recipe in marathi)
वांग्याचं भरीत कोणाला आवडत नाही पण तेच थोडंसं चमचमीत बनवायचा प्रयत्न केला तर आपण तर ते आणखीनच खायला मजा येते चला तर मग आजपण हेच वांग्याच भरीत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवण्यात Supriya Devkar -
खानदेशी भरीत (Khandeshi Bharit Recipe In Marathi)
#NVR वांग्याचे भरीत जळगांव खानदेश वांग्याचे भरीत फार र चविष्ट असे हे भरीत Shobha Deshmukh -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#सगळ्यांच्या आवडीची भाजी करायला सोपी पण टेस्टी वांग्याचे भरीत चला तर रेसिपी पाहुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या