पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)

#BR2
"पनीर" म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बघुया मग आपण पटकन बनणारी " पनीर मसाला " रेसिपी 🥰
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#BR2
"पनीर" म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बघुया मग आपण पटकन बनणारी " पनीर मसाला " रेसिपी 🥰
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पनीर, टोमॅटो, कांदा, सिमला चे तुकडे तव्यावर थोडया तेलावर भाजून घ्यावेत. ग्रेव्हीसाठी लागणारे तिखट व हळद सोडून बाकी सर्व साहित्य तव्यावर एकेक करून भाजून एकत्र करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी.
- 2
पॅनमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून त्यात तमालपत्र, कसुरी मेथी फोडणीला घालावी. त्यावर तयार मसाल्याची पेस्ट, हळद, तिखट घालून परतावे.
- 3
कडेने तेल सुटू लागल्यावर त्यात दूध घालावे. सर्व सामग्री परतून झाल्यावर पनीर, कांदा, सिमला, टोमॅटो चे तुकडे घालावेत. आवश्यकतेनुसार मीठ व पाणी घालून एक वाफ आणावी. जास्त पाणी न घालता ग्रेव्ही दाटसरच ठेवावी. तयार "पनीर मसाला" रोटी, नान, चपाती बरोबर सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)