रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 1/2 कपदूध
  2. 1 टी स्पूनकोको पावडर
  3. 2 ते ३ तुकडे डार्क चॉकलेट
  4. 1 टी स्पूनसाखर
  5. आवडीनुसार फ्रेश क्रीम

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण दूध उकळत ठेवावे दूध उकळून झाल्यावर

  2. 2

    मग डार्क चॉकलेट कट करून घ्यावे कोको पावडर चाळून घ्यावे मग हे दूध मध्ये मिक्स करून घ्यावे चवीनुसार साखर घालावी.

  3. 3

    आपले हॉट चॉकलेट तयार आहे एक कप किंवा ग्लास मध्ये घेऊन वरून कट केलेले चाॅकलेट किंवा फ्रेश क्रीम घालून सर्व्ह करावे 👌👍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

Similar Recipes