श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BR2
श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते

श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)

#BR2
श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोश्रावण घेवडा धुवून बारीक कापलेला
  2. 2कांदे,दोन टोमॅटो बारीक चिरलेले
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. चवीनुसारमीठ सुपारी एवढा गुळ
  5. 1/2 चमचामोहरी अर्धा चमचा जीरे चिमूटभर हिंग
  6. टेबल स्पूनदाण्याचा कूट
  7. तुमचा हळद, दीड चमचा तिखट, एक चमचा गरम मसाला

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग मोहरी जिरं कांदा टोमॅटो घालून छान परतावे कांदा लालसर झाला की त्यामध्ये हळद तिखट गरम मसाला मीठ व गूळ घालून छान परतावे

  2. 2

    त्यामध्ये ठेवलेला श्रावण घेवडा घालून वाफेवर भाजी शिजू द्यावी मध्ये परतत राहावे मग शेवटी दाण्याचा कूट घालावा व भाजी एकजीव करावी

  3. 3

    ही भाजी पटकन होते चवीला वेगळी लागते व पोळी बरोबर भाकरीबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes