वेज मेयोनेज सॅन्डविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
#सॅन्डविच
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण सर्व व्हेजिटेबल स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घ्यावे मग त्यात चिली फ्लेक्स, हिरव्या मिरच्या, ब्लॅक पेपर चवीनुसार मीठ घालावे.
- 2
मग त्यात मेयोनेज घालून चमच्याने मिक्स करून घ्यावे
- 3
मग ब्रेड घ्या कडा कट करून त्याचं वर साॅस लावून घ्यावा मग त्यांचं वर व्हेजिटेबल चे मिश्रण घालून
- 4
मग दोन्ही साईड लाल बटर लावून पॅनमध्ये भाजून घ्यावे.
- 5
आपले वेज मेयानीज सॅन्डविच तयार आहे कट करून प्लेट मध्ये साॅस बरोबर सर्व्ह करावे मस्त 👌👍😋
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16817519








टिप्पण्या