मधुर रस (Madhur Ras Recipe In Marathi)

#SR
बासुंदी हा दुधापासून बनवला जाणारा गोड स्वादिष्ट पदार्थ....
तोंडाला पाणी आणणा-या व प्रत्येक समारंभात अगदी मिटक्या मारुन खाल्ल्या जाणा-या अप्रतिम चवीच्या बासुंदीची साधीसोपी रेसिपी सांगणार आहे.

कुकिंग सूचना
- 1
एक लिटर दूध पाऊण लिटर होईपर्यंत आटवून घ्यावे त्यापेक्षा कमी झाले तरी चालेल. त्यामध्ये दोन ते तीन चमचे साखर आणि वेलची पावडर टाकावी. आट
टवलेले दूध थंड झाले की त्यामध्ये आंब्याचा रस मिक्स करून फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवावे - 2
आटवलेले दूध थंड झाले की त्यामध्ये आंब्याचा रस मिक्स करून फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवावे.
- 3
सर्व्ह करताना त्यामध्ये आंब्याचे स्कूप आणि मिक्स सुकामेवा घालून सजवावे.
- 4
तयार आहे मधुर रस म्हणजेच आंब्याची बासुंदी....
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या