ब्रेड टोस्ट सॅन्डविच

आशा मानोजी @asha_manoji
हा खाद्य पदार्थ संध्याकाळी चहाच्या वेळी करू
शकतो.चटपटीत आणि पौष्टिक.हा खाद्यप्रकार
बेळगावचा आहे. यामध्ये घातलेली फुटाण्याची
चटणी ही खास बेळगावची खासियत आहे.
चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची बघा.
ब्रेड टोस्ट सॅन्डविच
हा खाद्य पदार्थ संध्याकाळी चहाच्या वेळी करू
शकतो.चटपटीत आणि पौष्टिक.हा खाद्यप्रकार
बेळगावचा आहे. यामध्ये घातलेली फुटाण्याची
चटणी ही खास बेळगावची खासियत आहे.
चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची बघा.
कुकिंग सूचना
- 1
दोन ब्रेडच्या स्लाईसला तूप लावून त्यावर चटणी पसरवून घ्यावी.
- 2
गॅसवर मंद आचेवर टोस्ट सॅन्डविच पात्रामध्ये तयार स्लाइस भाजून घ्यावे.
- 3
गरमागरम चहा आणि ब्रेड टोस्ट सॅन्डविच तयार आहेत.
- 4
फुटाण्याची चटणी: 1 वाटी फुटाणे, हळद, तिखट, प्रत्येकी 1 चमचा. मीठ चवीनुसार घालून मिक्सरमध्ये बारीक करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16849526











टिप्पण्या (2)