बिटरुट डाळ वडा

हेल्दी रेसिपी कूकस्नॅप यासाठी
मी भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
आज रंगपंचमी त्यामुळे नाष्टा ही रंगीतच केला. लाल बिट,पिवळी हरबरा डाळ, हिरव्या रंगाची मिरची व कोथिंबीर .
बिटरुट डाळ वडा
हेल्दी रेसिपी कूकस्नॅप यासाठी
मी भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
आज रंगपंचमी त्यामुळे नाष्टा ही रंगीतच केला. लाल बिट,पिवळी हरबरा डाळ, हिरव्या रंगाची मिरची व कोथिंबीर .
कुकिंग सूचना
- 1
हरभरा डाळ स्वच्छ धुऊन, दोन-तीन तास भिजत ठेवणे. डाळ भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकणे. बीटाचे साल काढून,धुऊन घेणे. कांदा, हिरवी मिरची, आले चिरून घेणे.
- 2
बिटाचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घेणे. डिश मध्ये काढून घेणे. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, हिरवी मिरची,आलं,कोथिंबीर घालून मध्यम जाडसर वाटून घेणे. वाटताना पाणी घालायचे नाही. वाटलेली डाळ एका बाऊलमध्ये काढून घेणे. त्यात वाटलेले बिट ही घालून घेणे.
- 3
बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ व जिरे घालून घेणे.
- 4
सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे व त्याचे छोटे-छोटे गोळे करून, हातावर थापून वडे करून घेणे. एका बाजूला गॅसवर कढईत तेल तापत ठेवणे. तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवून, कढईत बसतील तेवढे वडे घालून घेणे.
- 5
दोन्ही बाजूंनी वडे छान तळून घेणे. हे वडे दही किंवा चटणी सोबत खाणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीटरूट डाळ वडा (beetroot daal vada recipe in marathi)
#SRआपण नेहमीच डाळ वडा करतो तशीच हरबरा डाळ भिजून वडे केले आहे ,फक्त ते थोडसं हैल्दी बनवायचे म्हणून बीट चा वापर केला आहे.सर्वाना आवडेल अशी ही रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
फुनके (Funke Recipe In Marathi)
डाळ रेसिपी कूकस्नॅप.अंजिता महाजन यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.कमी साहित्यात,झटपट होणारी,चवीला खूप छान लागणारी, अशी ही रेसिपी आहे. Sujata Gengaje -
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
सोयाबीन पराठा (Soyabean Paratha Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी भारती किणी यांची रेसिपी केली आहे.मी यात कसूरी मेथी पण घातली आहे. Sujata Gengaje -
बटाटा समोसा क्रिस्पी रोल (batata samosa crispy roll recipe in marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅपमी कल्याणी जगताप यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होते, समोसा रोल.यात मी कसूरी मेथी व थोडेसे लाल तिखट घातले आहे. Sujata Gengaje -
वाॅलनट डाळ वडा (walnut dal vada recipe in marathi)
#walnuttwists#वाॅलनट डाळ वडा. हा वडा खूप छान लागतो.नक्की करून बघा. झटपट होणारा पदार्थ. Sujata Gengaje -
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje -
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
कांद्याच्या पातीचे पॅनकेक (kandyacha patiche pancake recipe in marathi)
तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज.मी हिरव्या रंगाची रेसिपी बनवली आहे.मी सुषमा पेडगावकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे बटाटा थालीपीठ (upwasachi batata thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4मी सपना कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे .मी भगरीचे पीठ थोडे वापरलं आहे.आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरतो. म्हणून घातली आहे. खूप छान झाले होते थालीपीठ. Sujata Gengaje -
अंडा वडा (anda vada recipe in marathi)
#कूकस्नॅपमी राजेश दादा यांची अंडा वडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
मिक्स कडधान्यांची वडी (Mix Kadhanyachi Vadi Recipe In Marathi)
मी ही रेसिपी संहिता कंड यांची कूकस्नॅप केली आहे.पौष्टिक अशी ही मिक्स कडधान्यांची वडी आहे. नक्की करून पहा. मुलेही आवडीने सर्व कडधान्य खातील. Sujata Gengaje -
हिरव्या मुगाची पौष्टीक टिक्की (Hirvya Mugachi Tikki Recipe In Marathi)
ही रेसिपी मी अंजिता महाजन यांची कूकस्नॅप केली आहे.हिरवी मूग हे पौष्टिक असतातच. अशी ही पौष्टिक रेसिपी आहे. Sujata Gengaje -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
-
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा.. कोणत्याही ऋतू मध्ये, गरमागरम वडे , सोबत हिरवी मिरची आणि चटणी म्हटले, की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा..असे हे वडे, मी आज, तुरीची आणि मसुरीची डाळ वापरून केले आहे... Varsha Ingole Bele -
रताळे फ्राय (ratale fry recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक .घटक सहावा - रताळेकमी साहित्यातून व कमी वेळात झटपट होणारा पदार्थ आहे.प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.पेरी पेरी मसाला मला मिळाला नाही. म्हणून फक्त लाल तिखट टाकले. Sujata Gengaje -
तांदळाच्या पिठाची शेव (Tandulachya Pithachi Shev Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी अंजिता महाजन यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या रेसिपी मध्ये मी थोडासा बदल केला आहे. पालक नसल्याने तसेच ताजा पुदिनाही माझ्याकडे नव्हता. पुदिना वाळवून मी पावडर केलेली होती.ती पिठात घातली. तसेच टोमॅटो प्युरी व जीरा पावडर घालून शेव केली आहे. खूपच छान झाली. कुरकुरीत, मस्त, वेगवेगळ्या फ्लेवरची शेव केली. Sujata Gengaje -
कोबीचा मसाले भात (Kobicha Masale Bhat Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप. यासाठी मी सुवर्णा पोतदारची कोबीचा मसाले भात ही रेसिपी केली आहे. Sujata Gengaje -
व्हेजीटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#व्हेजीटेबल रायता कूकस्नॅप#cooksnep चॅलेंजमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून Sujata Gengaje -
बटाटयाच्या किसाची भजी (batatyacha kheesachi bhaji recipe in marathi)
# कूकस्नॅप मी वर्षा इंगोले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली. झटपट होणारी भजी आहे. गोल काप करून करतोच,आज थोडया वेगळ्या पद्धतीने केली. Sujata Gengaje -
मुग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
हि रेसिपी मी वर्षा इंगोले यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. पिठात तेल न घालत तांदळाचे पीठ घातले आहे. खूप छान चवीला झालेले वडे. थँक्स वर्षाताई. Sujata Gengaje -
उपवासासाठी रताळयाची खीर (ratalyachi kheer recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week- 4उपवासाचे पदार्थ.आज मी सपना सावजी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. मी केशर ही घातले. त्यामुळे खिरीला रंग छान आला.चवीला खूप छान झाली होती खीर. Sujata Gengaje -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#cooksnap#photography#homeworkआज मी ऑनलाइन क्लास होमवर्क म्हणून खूप स्नॅप रेसिपी कल्पना डी चव्हाण यांची कूकस्नॅप केली आहे Sonal yogesh Shimpi -
खस्ता फ्लाॅवर मठरी (khasta flower mathri recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंज. यासाठी मी अनिता देसाई यांची खस्ता फ्लाॅवर मठरी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
सिमला मिरचीची खेकडा भजी (shimla mirchiche khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी कूकस्नॅपमी अर्चना इंगळे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. धने-जीरे पावडर, कोथिंबीर, तांदळाचे पीठ हे पदार्थ वापरले आहे. Sujata Gengaje -
डाळ -आंबा चटणी (dal amba chutney recipe in marathi)
# हरबरा डाळ व हिरवी कच्ची कैरी याची चटणी करावी व खावी अशी इच्छा झाली.चला तर मग करू या डाळ -आंबा चटणी. Dilip Bele -
कच्च्या पपईचे वडे (Row Papaya Vade Recipe In Marathi)
मी ही रेसिपी, छाया पढारी यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाले वडे. सर्वांना आवडले. Sujata Gengaje -
लेफ्ट ओवर इडली वडा (leftover idli vada recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीमी दिप्ती पडियार ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.माझ्याकडे गाजर नव्हते.म्हणून टोमॅटो वापरला.खूप छान झाला होता इडली वडा.मी हिरवी चटणी केलेली सोबत खाण्यासाठी. Sujata Gengaje -
मटारची भजी (Matar Bhajji Recipe In Marathi)
#MRमटार रेसिपीयासाठी मटारची भजी बनवली आहे. खूप छान होतात. नक्की करून बघा. त्यासोबत एक वेगळ्या प्रकारची चटणीही केली आहे. ती ही नक्की करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या