कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी चे मुख्य फोटो

वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#रविवार स्पेशल मेनू

#रविवार स्पेशल मेनू

पुढे वाचा

वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#रविवार स्पेशल मेनू

#रविवार स्पेशल मेनू

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 1:30 तास
5_6 सर्व्हींग
  • भाजी :- 500 ग्रॅम वांगी
  • 3छोटे बटाटे
  • 2_3 हिरव्या मिरच्या
  • 1"आले
  • 8_10 लसुण कळ्या
  • 1_2 टेबल स्पून कोथॅबिर काड्या
  • 1कांदा
  • 4 टेबल स्पूनतेल
  • 1/2टी स्पुन मोहरी
  • 1/2टी स्पुन जीरे
  • 2टी स्पुन लाल मिरची पावडर
  • 1/2टी स्पुन हळद
  • 1 टेबल स्पूनकाळा मसाला
  • 2 1/4टी स्पुन मीठ
  • 1/4टी स्पुन हिंग
  • बाफल्या:- 800 ग्रॅम जाड कणीक (1की गव्हाला 200ग्रॅम मका दळलेले)
  • 1 1/4टी स्पुन मीठ
  • 3 टेबल स्पुनतेल मोहापायी
  • 1/4टी स्पुन ओवा
  • तळण्यासाठी तेल
  • 1 कपतांदुळ
  • 1 कपडाळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 1:30 तास
  1. 1

    वांगी,बटाटे,कांदा चिरुन घ्या.

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 1 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 1 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिरची,आले,कोथिंबीर काड्या मिक्सरमधून बारीक करून घ्या.
    कुकरला वरण भात शिजवून घ्या.कणकेत मीठ,तेल,ओवा घालून कणीक मिडीयम सैलसर गोळा भिजवुन घ्या.

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 2 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 2 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता गोळा मुरेपर्यंत भाजी बनवून घ्या.कढईत तेल गरम करून जिरे मोहरी घाला तडतडले की कांदा परतून घ्या.वाटण घालून परतून घ्या.

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 3 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 3 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 3 फोटो
    पावभाजीसाठी टिप
  4. 4

    आता मसाले व हिंग घालून परतुन घ्या.बटाटे घालून 5मिनीट वाफ काढा

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 4 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 4 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता वांगी घाला 300_ 350 एमएच पाणी घालून झाकण ठेवुन शिजवून घ्या.कोथॅबिर घाला.

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 5 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    बाफल्या गोळे करुन बनवुन घ्या.पाणी 4_5 लिटर उकळायला ठेवा.10 मिनीट बाफल्या उकडून घ्या.

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 6 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 6 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    उघडल्या म्हणजे बाफल्या वर येतात.काढुन थंड करून घ्या. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवा.

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 7 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 7 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    एकाचे चार असे तुकडे करुन घ्या.मिडियम फ्रेमवर तळून घ्या.

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 8 फोटो
    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आत बाटली,भाजी,वरण,भात सर्व्ह करा.

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    वांगी बटाटा भाजी,बाफली,वरण,भात रेसिपी स्टेप 10 फोटो

टिप्स

पावभाजीसाठी टिप

#टीप

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
26 मार्च 2023 12:04 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Vangi Potato भाजी वरण भात

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मुगाचे आप्पे
  2. साखरेची  गाठी
  3. चना डाळीचे गोड वरण 🤤🤤
  1. साखरेची  गाठी
  2. मुगाचे आप्पे
  3. चना डाळीचे गोड वरण 🤤🤤
  4. सोलकढी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16855527
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close