कुकिंग सूचना
- 1
प्रथम आवळे वाफवून घ्यावे नंतर त्याच्या बिया काढाव्या किसून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून
- 2
आता एका पॅनमध्ये आल जीर बडीशेप लवंग दालचिनी काळी मिरी सर्व त्याची पूड करावी व मगज बी भाजून बाजूला
- 3
मग एका पॅनमध्ये खडीसाखर गूळ व आवळा एकत्र करून तो शिजत ठेवावा तो घट्ट होता आला की त्यामध्ये मीठ घालावे व वरील मसाल्याची पूड घालावी व अजून घट्ट झाला की शेवटी गॅस बंद करून थोड्यावेळाने त्यामध्ये मत घालावे आपला हेल्दी चविष्ट असा छंदा तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17120534










टिप्पण्या