चीज ग्रील सँडविच
भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
हिरव्या चटणी साठी वर दिलेले साहित्य घालून चटणी तयार करून घ्यावे तसेच बटाटा, कांदा,टोमॅटो,सिमला मिरची,यांचे गोल गोल काप करून सर्व तयार करून घेणे. ग्रील चा तवा गॅसवर ठेवून ब्रेड ला चटणी व बटर लावून त्याच्यावर कापलेले पदार्थ ठेवावे.
- 2
नंतर त्याच्यावर चीज स्लाइस ठेवून परत ब्रेडला चटणी बटर लावून त्याच्यावर ठेवावे व दोन्ही बाजूने बटर लावून भाजून घ्यावे चीज ग्रील सँडविच तयार.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24902727










टिप्पण्या