Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
Search
Challenges
FAQ
Send Feedback
Region
Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please
register or login
.
Pragati Hakim (English)
@cook_21693397
ব্লক
2
যাদের অনুসরণ করছি
9
অনুসরণকারীরা
অনুসরণ করছি
অনুসরণ
প্রোফাইল এডিট করুন
Recipes (16)
Cooksnaps (0)
मुगागाठी (moogagathi recipe in marathi)
मोड आलेले मूग
•
खोवलेले ओले खोबरे
•
लाल सुक्या मिरच्या
•
हिरव्या मिरच्या
•
धणे
•
काळे मिरे
•
दालचिनी तुकडा
•
काजू
•
जरूरीप्रमाणे तेल
•
मीठ चवीनुसार
•
मोहरी फोडणीसाठी
•
बुटुक चिंच
•
30 मिनिटे
4-5जणांसाठी
अचारी कुरकुरीत तोंडली (aachari crispy tondli recipe in marathi)
तोंडली उभी पातळ चिरून
•
लोणच्याचा खार
•
तळण्यासाठी तेल
•
तिखट
•
चवीनुसार मीठ
•
कोथिंबीर बारीक चिरून
•
हळद
•
धणे पावडर
•
तांदूळ पिठ
•
बेसन
30 मिनिटे
3-4 जणांसाठी
गव्हाच्या कोंड्याचे मुटके (ghavachya kondyache mutuke recipe in marathi)
कोंडा
•
4-5 तास भिजवलेली तुरीची डळ
•
4-5 तास भिजवलेली हरभरा डाळ
•
हिरव्या मिरच्या
•
पाकळ्या लसूण
•
कोथिंबीर
•
हळद
•
तिखट
•
गरजेनुसार तेल
•
मोहरी फोडणीसाठी
•
चवीनुसार मीठ
10-12 मिनिटे
3 जणांसाठी
नानकटाई ((nankhatai recipe in marathi)
मैदा
•
बेसन
•
पिठीसाखर
•
बटर
•
काजू बदाम काप
•
वेलचीपूड
•
चिमूटभर सोडा
30 मि
४जणांसाठी
हरियाली पकोडा (hariyali pakoda recipe in marathi)
बेसन
•
जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून
•
हिरव्या मिरच्या बारीक चिरून
•
ओवा
•
जिरे
•
खायचा सोडा
•
हळद
•
चवीनुसार मीठ
•
तळण्यासाठी तेल
30 मिनिटे
२सर्विंग
बनाना टोस्ट (banana toast recipe in marathi)
पिकलेली केळी
•
साखर
•
वेलचीपूड
•
ब्रेड स्लाईसेस
•
साजुक तूप
2जणांसाठी
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
तुर डाळ
•
सालीची मुग डाळ
•
जुडी पालक
•
भिजवलेले शेंगदाणे
•
भिजवलेली चणाडाळ
•
तेल
•
पाने कढिपत्ता
•
तिखट
•
गरम मसाला
•
धणे पावडर
•
किसलेले आले
•
मोहरी फोडणीसाठी
•
30 मिनिटे
४-५ जणांसाठी
डोनट्स (donuts recipe in marathi)
मैदा
•
पिठीसाखर
•
इंस्टंट यिस्ट
•
बटर
•
मीठ
•
मिल्क पावडर
•
दुध
•
तळण्यासाठी तेल
•
चाॅकलेट स्लॅब
•
सजावटीसाठी टूटीफ्रृटी, स्प्रिंकलर
30 मिनिटे
५-६ सर्विंग
शाही कटलेट (shahi cutlet recipe in marathi)
बटाटे उकडून
•
मखाणे
•
शेंगदाणे भाजून सोलून
•
काजू किसमिस
•
बदाम,काळ्या मनुका
•
काळे मीठ
•
जिरे
•
कोथिंबीर बारीक चिरून
•
तिखट
•
हिरव्या मिरच्या बारीक चिरून
•
गरजेनुसार तेल
45 मिनिटे
४ सर्विंग
स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi)
बिन्स (फरसबी) अगदी बारीक चिरून
•
कोथिंबीर
•
हिरव्या मिरच्या तुकडे
•
पाकळ्या लसूण
•
तिखट
•
हळद
•
गरम मसाला
•
काळे मीठ
•
गरजेनुसार तेल
•
मैदा
•
धणे पावडर
25 मिनिटे
४ जणांसाठी
हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi)
बटाटे
•
मैदा
•
चिझ किसून
•
अंडे
•
मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरुन
•
कोथिंबीर बारीक चिरून
•
पाकळया लसूण ठेचून
•
मिरपूड
•
तिखट
•
मीठ
•
गरजेनुसार तेल
45 मिनिटे
३ जणांसाठी
मोमोज (momos recipe in marathi)
मैदा
•
कॅडबरी चाॅकलेट
•
ओरीओ बिस्कीट
•
तळण्यासाठी रिफाईंड तेल
•
मध गरजेनुसार
45 मिनिटे
४ सर्व्हिंग
मिरचीचा ठेचा/ दगडीत कुटलेला (mirchicha thecha recipe in marathi)
हिरव्या मिरच्या
•
कोथिंबीर धुवून बारीक चिरून
•
लसूण पाकळ्या
•
मीठ
•
जिरे
•
तेल मिरच्या भाजण्यासाठी
•
तेल फोडणीसाठी
•
मोहरी
30 मिनिटे
5-6 सर्विंग
सुरणाची बोंड
सुरण स्वच्छ धुवून साले काढून काप
•
मधुमका दाणे वाफवून
•
हिरव्या मिरच्या बारीक चिरून
•
कोथिंबीर
•
आले किसलेले
•
लसूण पाकळ्या बारीक चिरून
•
हळद
•
धणे पावडर
•
मीठ
•
लिंबू रस
•
तेल तळण्यासाठी व मोहना साठी
•
बेसन
20 मिनिट
२
गार्लिक मशरूम (garlic mushroom recipe in marathi)
मशरूम स्वच्छ पूसून दोन तुकडे करून
•
कांदा बारीक चिरून
•
पाकळ्या लसूण बारीक चिरून
•
हिरवी मिरची अगदी बारीक चिरून
•
कोथिंबीर बारीक चिरून
•
तिखट
•
आले किस
•
बटर
•
लिंबू रस
•
मीठ चवीनुसार
१५मिनीटे
3 सर्व्हिंग्ज
3
मोड आलेल्या मटकी ची कचोरी
मोड आलेली मटकी
•
आले- लसूण- हिरवी मिरची वाटण
•
चिरलेली कोथिंबीर
•
बडीशोप
•
हळद
•
तिखट
•
मीठ
•
तेल
•
आवरणा साठी
•
कणिक
•
मीठ आणि तेल घालून मध्यम मळलेली