पोहे

काय लिहू, कसं लिहू समजत नाही. आम्ही तिघी जिवलग मैत्रिणी, स्मिता, दीपा आणि मी. अगदी लहानपणापासून नाही बरं का... कॉलेजला आलो तेव्हापासून. पण कॉलेजच्या त्या तीन वर्षात एवढी घट्ट मैत्री झाली की विचारू नका... माझ्या घरी जमलो की केली ह्या दोघींनी फर्माईश, आईच्या हातचे पोहे पाहिजेत...
पण देवांने पण एवढी क्रुर थट्टा केली आमच्या बरोबर... आमचं त्रिकुटापैकी एकीने, दीपानी अचानक 2 अॉक्टेबरला आम्हा सर्वांचा आणि तिच्या अवघ्या ४/५ वर्षांच्या चिमुकलीला सोडून ह्या जगाचा निरोप घेतला. 😪😪
Friendship Day निमित्ते दोघींनाही समर्पित आपल्या सर्वांचे आवडीचे पोहे.
Happy Friendship Day ❤❤

Steps
- 1
एका भांड्यात तेल घेऊन त्यात राई व कढीपत्त्याची फोडणी घाला.
- 2
कांदा बारीक चिरुन सोनेरी होई पर्यंत परतुन घ्यावा.
- 3
बटाट्याच्या बारिक फोडी कराव्या व कांद्या बरोबर परतुन घ्याव्या
- 4
त्यात हिरवी मिरची व हळद घालावी. चवीनुसार मीठ घालावे व शिजवून घ्यावे.
- 5
चाळणीवर पोहे धुवुन निथळक ठेवावे व थोड्या वेळानी बटाट्या मध्ये घालून एकत्र करावे.
- 6
एका डिश मध्ये पोहे घ्यावे. त्यावर नारळ व कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
-

Gabriel Ivarsson
-

Jordan Pearson
-

Cluelesskitty
-

Shital Jataniya
-

Idris style Lucknowi Chicken Biryani
Madhumita Bishnu
-

Desi Pau Bhaji Meets Italian Pasta
Bina Samir Telivala
-

Amanda Mayumi
-

Soumini Bhattacherjee
-

Tina
-

kairynel
-

Chris Gan
-

Vanessa Roque
-

Macintosh
-

Sanober Danish
-

Krishna Biswas
-

Jhatpat Biscuit Cake in Microwave
Pooja Batra
-

Yadnya Desai
-

Fareedah Yahya
-

Fareedah Yahya
-

AISHA SHEHU
-

Dash of Delish -

Buttery Cashew Biscuits (Eggless)
MrsRiasat Ali

Comments (2)