शेवग्याच्या शेंगाचे लोणच

#रेसिपीबुक ४ गावाकडची आठवण माझ्या सासरी घराच्या समोरच २-३ शेवग्याची मोठी झाडे आहेत त्यांना भरपुर शेंगा येतात त्यावेळी माझ्या सासुबाई नेहमी शेवग्याच्या शेंगांचे लोणच करत असत तीच आठवण मला आली व मी पण हे लोणच माझ्या पध्दतीने करून बघितले तर खुप छान टेस्टी झाले तर चला बघुया कसे करायचे ते

Steps
- 1
शेवग्याच्या शेंगाचे साल काढुन लहान लहान तुकडे करून १०-१५ मिनटे वाफवुन घ्या लहान पातेल्या त तेल कडकडीत तापवुन थंड करून घ्या
- 2
नंतर थंड तेलात हळद दोन्ही तिखट हिंग भाजलेली व पावडर केलेली मोहरी डाळ व मेथी पावडर टाका लोणच्याचा मसाला व मिठ टाकुन सर्व साहित्य मिक्स करून घ्या
- 3
वाफवलेल्या शेंगा थंड करून घ्या त्यात जमा झालेले पाणी काढुन टाका शेंगाचे तुकडे कोरडे करून तेलात हलक्या हाताने मिक्स करून घ्या त्यात लिंबाचा रस व साखर मिक्स करा
- 4
शेंगाचे लोणच तयार २-४ दिवसांनी मुरल्यावर खाण्यास घ्या काचेच्या बाऊल मध्ये लोणच सर्व्ह करा
- 5
शेंगाचे लोणचे बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवुन महिनाभर खाता येते
Similar Recipes
More Recipes
-

Mukti Sahay
-

"Yum Yum Cluck and Spud" Vegetable Medley
VeryHungryFairy
-

ifuchi
-

Instant Pot: Chicken Cheese Rolls
Þór Jórmundurssón
-

Foxtail Millet Veg. Sushi Rolls
Bethica Das
-

Jasmine
-

Chicken & Thyme Pie in Light Onion Gravy
Sean Dalgleish
-

Bhavnaben Adhiya
-

Raissa Lauwsen
-

Angelica
-

alfredsanpedro
-

Kema Nicole
-

Rosalyn John
-

Jahun's Delicacies
-

Samreen Fayaz
-

Anju Agrawal
-

Anita Sabharwal
-

Sunita Adwani -

Amateurish Chef
-

Huriya Alam
-

Neelam Gupta

Comments (3)