महाराष्ट्रातील खास "पुरणपोळी"

महाराष्ट्रातील प्रत्येक सणाला" पुरणपोळी" ला असतो मान .तिचं पुरणपोळी घेऊन आले आहे खास
महाराष्ट्रातील खास "पुरणपोळी"
महाराष्ट्रातील प्रत्येक सणाला" पुरणपोळी" ला असतो मान .तिचं पुरणपोळी घेऊन आले आहे खास
Steps
- 1
प्रथम कणीक व मैदा चिमूटभर मीठ,तेल छान मिक्स करून मऊ गोळा भिजवून ठेवा
- 2
चणाडाळ धुवून,ती भिजेल इतपत पाणी घालून अर्धा तास ती भिजत घालावी व नंतर ते पाणी काढून कुकरला दाळीच्या दीडपट पाणी घालून चार शिट्टी करून शिजवून घ्या
- 3
नंतर ती दाळ मोठ्या चाळणी त गाळून घ्यावे ते दाळीचे पाणी टाकून न देता त्याची आमटी बनवावी
- 4
फक्त दाळ कढईत घेऊन त्यात साखर टाकून गॅस वर परत शिजवून घ्या ते साखर टाकल्यामुळे परत ते सारण पातळ होईल पण ते सतत हलवत रहा कढई पासून ते सुटायला लागले व घट्ट झाले की गॅस बंद करावा
- 5
ते सारण गार झाल्यावर त्यात वेलची पूड घालावी व ती दाळ पुरण यंत्रातून किंवा मिक्सर मधून बारीक करून घ्या किंवा हल्ली पुरणाची चाळणी पण मिळते त्यातून ती दाळ काढावी.
- 6
आता आपलं पुरण व कणीक वरील प्रमाणे पोळी करण्यासाठी तयार झाले आता छोटा कणकेचा छोटा गोळा घेऊन तो हाताने च गोल वाटी प्रमाणे करून त्यात पुरणाचा छोटा गोळा घेऊन तो त्यात ठेवायचा व हातावर तौ घेऊन सगळीकडून त्याला फिरवत पॅक करायचा व पोलपाटावर हलक्या हाताने पोळी लाटावी
- 7
नंतर ती नाॅनस्टीक तव्यावर दोन्ही बाजूनी तूप लावून खमंग भाजून घ्या
- 8
अश्याप्रकारे पुरणपोळी खीर सोबत काढल्यास तयार
Similar Recipes
More Recipes
-

Archana Agrawal
-

Mad Cook
-

Kulsoom Bukhari
-

Bina Anjaria
-

Kyle Koshman
-

Nana Aliyu
-

mary jane
-

Ryan
-

Dak-galbi (Korean Spicy Chicken Stir-fry)
Terris Tse
-

Egyptpino 🇪🇬❤️🇵🇭
-

Shehzeen
-

Grilled shrimp with lemon butter garlic sauce
蛟龍Stormwyrm
-

Riya Mehta
-

Amna Faisal
-

Usha Kathuria
-

Mukta Shukla
-

Dak-galbi (Korean Spicy Chicken Stir-fry)
Terris Tse
-

Sneha Seth
-

Fresh Passion Fruit juice #photographychallenge
Roopal Mandavia
-

Rajni Saini
-

Hina Gul
-

shubham lalit











Comments