मावा गुजिया (mawa gujiya recipe in marathi)
#hr
मावा गुजिया
Steps
- 1
सर्वप्रथम दूध उकळून घ्यायचं त्यात दूध पावडर टाकून थोडं थोडं छान मिक्स करून घ्या, दूध समजना फिरत राहायचं जोपर्यंत घटक येत नाही, पंधरा-वीस मिनिटांनी घट्ट आला की गॅस बंद करून द्यायचं खवा तयार आहे। असा प्रकारे आपण घरीच खवा तयार करू शकतो।
- 2
खवा थंड झाले कि त्यात पिठी साखर आणि वेलची पूड, बारीक चिरलेले ड्रायफूट मिक्स करून घ्या, आता मैदा मध्ये तूप आणि मीठ टाकून छान मळून घ्या।
- 3
दुसरीकडे एका भांड्यात साखर टाकून पाक तयार करून घेऊ। पाक जास्त कडक नाही करायचे आहे पाक तयार करताना त्यात केसरची काप आणि वेलची टाकून द्यायचं, आता माळलेले कणिकचे गोडे करून त्यात गोल पाती लाटून घ्या।
- 4
लाटलेले पाती मध्ये मावाच्या सारण भरून गुजिया तयार करून घ्यायचं आता एका कढईत तेल गरम करायला ठेवा।
- 5
तेल गरम झाला की त्यात गुजिया तळून घ्या, आणि तळलेले गुजिया पाकात टाकून पाच-दहा मिनिटं तसंच ठेवा। नंतर काढून घ्या।
- 6
मावा गुजिया तयार आहे। happy holi
Similar Recipes
More Recipes
-

Garima Mayur Mangwani -

Hetal Poonjani
-

Street style - Moong Dal Pakoda
Sampada Shrungarpure
-

Bethica Das
-

Monika Jain
-

Pan-Seared Salmon with Sautéed Vegetables
Xavier Seror
-

Muniswari.G
-

Vilde!:)
-

Lauren
-

shreyaas_world
-

Jenna Hamers-McOmber
-

Caramelized Baked Sweet Potatoes EASY
Daughter Of A Wonderful Mother
-

Mutton chops with fried potatoes
Fatima Mehmood Mughal
-

Mangolian Beef with Fried Rice
Saniya Sameer -

Magical kitchen
-

UdrSol
-

kitchen lovers -

veena saraf
-

👑ADV. POOJA🤴 RAJVANSHI ⚖
-

Masuyo Newman
-

sania -

Hara dhania chutney in summer style
👑ADV. POOJA🤴 RAJVANSHI ⚖

























Comments