बेसन, • आलंलसूण पेस्ट, चवीप्रमाणे तिखट, मीठ, धणे जिरेपूड • हळद, गरम मसाला पावडर, • तेल, • थोडी कोथिंबीर, • पाणी • तळलं वाटण (2 कांदे व थोडं सुख खोबरं), • थोडं खवलेल ओलं खोबर किंवा नारळाचं दूध (दोन्ही नसेल तरी चालेल) • आलं लसूण पेस्ट, तिखट, • हळद, धणेजिरे पूड, गरम मसाला पावडर, मीठ, थोडी कोथिंबीर शेवटी