क्रिमी केशर बदाम फिरनी #PD

क्रिमी केशर बदाम फिरनी #PD
Steps
- 1
तांदूळ किमान दोन तास आधी भिजत घालावे आणि बदाम आदल्या दिवशी रात्री किंवा 4 तास आधी भिजत घालावे, थोड्याशा दुधात केशर भिजवून ठेवावे
- 2
फिरनी करायच्या वेळी आधी तांदूळ मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे,बदामाची साले काढून थोडेसे बदाम डेकोरेशन साठी बाजूला काढून उरलेले बारीक वाटून घ्यावे.
- 3
तापवून थंड केलेल्या दुधात आधी वाटलेले तांदुळ मिक्स करून घ्यावे, व नंतर मंद आचेवर सतत ढवळून गुठळ्या होऊ न देता शिजवून घ्यावे, तांदूळ शिजल्यावर त्यात मिल्कमेड किंवा साखर, वेलची पूड,केवडा इसेन्स, वाटलेले बदाम, भिजत घातलेलं केशर दूध घालून एकत्र शिजवून घ्यावे, साधारण पिठल्या एवढे घट्ट झाले की गरम असतानाच लहान लहान फिरनी डिश मध्ये भरून, त्यावर बदामाचे डेकोरेशन करून, फ्रीज मध्ये सेट करायला ठेवावे
Similar Recipes
More Recipes
-

Sanuber Ashrafi
-

Shivani gori
-

Uzma Syed
-

Hannah 🌻
-

Aishwarya Kitchen A
-

Alphonso Mango Coconut Mawa Modak - Ganesh Chaturthi Special
Manisha Sampat
-

Sudipa Gope
-

Tilly Charman
-

tanveer sayed
-

Leelumae
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

J.A.B.
-

Er. Amrita Shrivastava
-

Ruchita Sahoo
-

sarita Sharma
-

meenakshi lalit food recipes
-

Naheed Alam
-

Rida Ahmed Siddiqui
-

Chickpeas masala in microwave/chole in microwave
Supriya Agnihotri Shukla
-

Jyoti Harisinghani
-

OLIVE PICKLE (JOLPAI ACHAR) without garlic
Debamita Chatterjee
-

Rida Ahmed Siddiqui







Comments