५०० ग्राम कारले/ २ मोठे कारले • १ कांदा बारीक चिरलेले • २ चमचे तेल • १/४ चमचा जीरा • ४-५ कडिपत्ता चे पान • १/२ चमचा गरम मसाला • १ चमचा लाल तिखट पावडर • १/४ चमचा हळद पावडर • १ चमचा अद्रक लसणाची पेस्ट • १/२ वाटी चिंचेचे पाणी • मीठ स्वादानुसार • १ चमचा धण्याचे पावडर •