कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नारळी भात (naral bhaat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नारळी भात (naral bhaat recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक#week8#Themeनारळी पौर्णिमा

#रेसिपीबुक#week8#Themeनारळी पौर्णिमा

पुढे वाचा

नारळी भात (naral bhaat recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक#week8#Themeनारळी पौर्णिमा

#रेसिपीबुक#week8#Themeनारळी पौर्णिमा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंचवीस मिनिटे
दोन व्यक्तींसाठ
  • 250ग्रॅम कोलम राईस
  • 1कप खवलेला ओला नारळ
  • 200ग्राम गूळ
  • 1टि स्पून जायफळ पावडर
  • 1टि स्पून वेलची पावडर
  • 1टेबल स्पून तूप
  • 4लवंग, २ वेलची, २ तुकडेे दालचिनी
  • दिड ग्लास पाणी
  • 1टेबल स्पून शेंगदाणे
  • चुटकीभर मीठ
  • 1टेबल स्पून खवा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिटे
  1. 1

    गॅसवर एका कढईमध्ये तूप घालून त्यात लवंग, दालचिनी आणि वेलची टाकून परतून घेऊन. नंतर त्यात पाणी टाकू. पाण्याला उकळी आल्यावर त्यात धुतलेले तांदूळ शेंगदाणे,चुटकीभर मीठ टाकून शिजवू देऊ.

    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता भात एक कनिवर राहिल्यावर त्यात आपण घेतलेला ओला नारळ टाकू.नंतर त्यात गूळ आणि खवा घालून छान मिक्स करून घेऊ. वरून जायफळ पावडर टाकू.

    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    यात तुम्ही काजु पण घालू शकता. माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे टाकले नाही. आता पाच मिनिटं झाकण बंद करून शिजू देऊ. खुप छान सुवास येतो.

    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार आहे आपला गरमागरम नारळी भात. मि हा भात पहिल्यांदाच बनवला आणि खूप मस्त झाला.

    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नारळी भात (naral bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
09 ऑगस्ट 2020 19:00 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भात नारळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
  2. ब्रेड गुलाब जामुन (bread gulab jamun recipe in marathi)
  3. मलाई सँडविच (malai sandwich recipe in marathi)
  4. साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)
  5. सुंठवडा लाडू (sunthavda ladoo recipe in marathi)
  1. ढाबा अख्खा मसूर (masoor bhaaji recipe in marathi)
  2. नारळाच्या दुधा ची खीर (naral dudhachi kheer recipe in marathi)
  3. नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (Chocolate Cake recipe in marathi)
  4. इंन्स्टंट गुलाबजाम (gulabjaam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13383984
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close