नारळाच्या दुधा ची खीर (naral dudhachi kheer recipe in marathi)

Monal Bhoyar @Monal_21524742
नारळाच्या दुधा ची खीर खूपच चविष्ट होते ..थोडे तांदूळ घातल्याने खीर छान घट्ट होते. नारळी पूर्णिमे ला हि खीर मी घरी नेवेद्याला केलेली .. सर्वाना खूप आवडली. नक्की करून बघा.
नारळाच्या दुधा ची खीर (naral dudhachi kheer recipe in marathi)
नारळाच्या दुधा ची खीर खूपच चविष्ट होते ..थोडे तांदूळ घातल्याने खीर छान घट्ट होते. नारळी पूर्णिमे ला हि खीर मी घरी नेवेद्याला केलेली .. सर्वाना खूप आवडली. नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका नारळ घेऊन त्याचे ब्राउन भाग (पाठ) काढून मिक्सर ला फिरवून घ्यावे.
- 2
नंतर दूध तापत ठेवावे, दुधा ला उकळी आल्यास त्यात भिजत ठेवलेला तांदूळ घालून छान शिजवून घ्यावं.
- 3
नंतर सतत ढवळत त्यात नारळाच दूध घालावं आणि साखर घालून थोडा आटवून घ्यावं.
नंतर काजू, मनुके आणि केसर घालून मिक्स करावं. - 4
खीर छान घट्ट झाल्यास गरमागरम सर्व करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#GSRहळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला किंवा नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.मला भाऊ नसल्याने मी माझ्या थोर बहिणीला भाऊ मानते.तीच माझी रक्षक तीच माझा भाऊ आणि तीच माझी बहीण पण आहे.नारळी पौर्णिमेला किंवा राखीला मी ही नारळाची खीर माझ्या देवाला आणि माझ्या मोठ्या बहिणीस समर्पित करते. Ankita Khangar -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbr#आपण नेहमीच नारळी पोर्णिमेला नारळी भात ,नारळ वडी असे करतो .आज नैवेद्य्याला मी केलेय नारळाची खीर .बघा कशी करायची ते . Hema Wane -
झटपट तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
तांदूळ रात्र भर भिजत ठेवायची गरज नाही आहे ह्या खीर साठी.कमीवेळात स्वादिष्ट अशी खीर होते.. खरंतर मला ह्या खीरीचे डोहाळे लागले होते .तेव्हा पासून तांदुळाची खीर मला फार आवडते. Roshni Moundekar Khapre -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमारेसिपीजआज नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात केला. खूपच छान झाला. Deepa Gad -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#gpआपल्याकडे सणावारी, देवाच्या नैवेद्यासाठी नेहमी खीर करायची पद्धत आहे. रोजच्या जेवणातही किंवा पाहुण्यांसाठी थोडेसे गोड म्हणून खीर करतॊ. गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी माणसांचा नवीन वर्षाचा दिवस. गुढीपाडव्याच्या दिवशी खास 'निंबाडा' खाण्याला खूप महत्त्व आहे. थोडा कडुलिंब, थोडा गूळ व चणाडाळ मिक्स करून 'निंबाडा' तयार करतात. गुढीपाडव्याला श्रीखंड-पुरी, खीर-पुरी, पुरणपोळी असे गोड जेवण करतो. म्हणूनच गुढीपाडव्यानिमित्त मी 'तांदळाची खीर' रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#RRR .. तांदुळाचे पदार्थ करताना मी केलेली आहे, अतिशय चविष्ट अशी तांदळाची खीर.. ही खीर पुरी सोबत खूपच छान लागते हा पारंपरिक पदार्थ असून वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. Varsha Ingole Bele -
मऊ लुसलुशीत नारळी भात/ नारळाच्या दुधातील नारळीभात (naralibhaat recipe in marathi)
#KS1# मऊ लुसलुशीत नारळाच्या दुधातील नारळी भात Gital Haria -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbrआज मी नारळी पौर्णिमा करता एक रेसिपी सादर करत आहे. सगळे नारळी भात व नारळाच्या वड्या करतात पण मी आज तुमच्या समोर सादर करत आहे नारळाची खीर. ही माझ्या भावाला खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी आज ही खीर बनवत आहे. Sarita Nikam -
दुधी ची खीर (dudhichi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीदुधी ची खीर पौष्टिक आहे दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहेनक्की करून बघा Prachi Manerikar -
वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi)
#UVR #आषाढी एकादशी #उपवासआषाढी एकादशी आणि श्रावण महिना म्हटला म्हणजे उपवासाचे पदार्थ सगळ्यांना आठवतात. आज वरी तांदूळ वापरून एक गोड पदार्थ मी बनवत आहे जो नारळाच्या दुधात शिजवल्यामुळे अगदी नारळी भातासारखाच लागतो. पटकन होणारा हा चविष्ट फराळी पदार्थ नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
ओल्या नारळाच्या करंजी (naral karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8श्रावण पौर्णिमेस म्हणजे नारळी पौर्णिमा या दिवशी आमच्या अरनाळा सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे आमचे कोळी बांधव वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत, यादिवशी संध्या काळी सागरपूजन झाले की नारळ फोडाफोडीचा खेळ खेळला जातो. यादिवशी प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थ केले जातात ,नारळी पौर्णिमेला आमच्या घरी ओल्या नारळाच्या करंजी केल्या जातात . Minu Vaze -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात "नारळी पौर्णिमा" हा सण येतो. या सणाला नारळाला खूप महत्त्व असतं. म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन हा बहिण-भावाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून,ओवाळून त्याला नारळ, केळी व भेटवस्तू देत असते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळा पासून विविध गोडधोड पदार्थ तयार केले जातात. तेव्हा मी सुद्धा या नारळीपौर्णिमेला ओल्या नारळापासून खीर तयार केली. अगदी झटपट होणारी ही नारळाची खीर चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग बघुया नारळाची खीर कशी करतात ती 😊 Shweta Amle -
झांगोरा खीर (वरीच्या तांदळाची खीर) (warichya tandulchi kheer recipe in marathi)
#उत्तर#उत्तराखंडझांगोरा खीर ही उत्तराखंडाची लोकप्रिय खीर आहे. पांढर्या दाणे असलेल्या झांगोराला मराठीमध्ये वरईचे तांदूळ म्हणतात, जे आपण बर्याचदा उपवासात बनवतो. या खीरमध्ये कॅलरी, प्रथिने आणि कर्बोदकांमधे पोषक तत्वे असतात.उत्तराखंड मध्ये जेवणानंतर डेझर्ट म्हणून झांगोरा खीर सर्व्ह करतात. आपण ही खीर उपवासाच्या दिवशी बनवू शकतो. Vandana Shelar -
नारळाच्या दुधातली खीर (narlachya doodhatli kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीआमच्या घरात सर्वांची आवडती खीर आहे. नारळ फोडला की हि खीर आमच्यात करण्याची फरमैश होते. Shubhangi Ghalsasi -
रोझ खीर (rose kheer recipe in marathi)
आज हरतालीका विशेष म्हणून नैवेद्य केला आहे ..... खास ( रोझ खीर ) रेसीपी आवडली तर नक्की करून बघा.Sheetal Talekar
-
वरी (भगर) खीर (vari kheer recipe in marathi)
#आज संकष्टी मग बाप्पासाठी नैवेद्य हवाच .म्हणून आज वरीची खीर केली .छान होते नक्की करून बघा. Hema Wane -
काजूतांदूळ खीर (kaju tandul kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीज पोस्ट 1नारळी पौर्णिमा म्हंटलं कोकण समोर येतो आणि काजू, भात कोकणात भरपूर पिकतो. साध्य मी कोकणात असल्यामुळे काजूचे आणि तांदळाचे बरेच प्रकार मला खायला मिळाले. तिथलीच एक तांदळाची रेसिपी मी सांगणार आहेत. ती म्हणजे तांदळाची खीर. पण काजू आणि तांदळासोबत त्यात मी आणखी एक पदार्थ घातलाय त्यामुळे खिरीला आणखी छान टेस्ट आली आहे. Bhanu Bhosale-Ubale -
केशरी ड्रायफ्रुटस नारळी भात
#तांदूळ#प्रसाद रेसिपीनारळी भात हा एक पारंपारिक महाराष्टीयन पदार्थ आहे. विशेष करून नारळी पौर्णिमेला बनवला हा भात नैवेद्याला बनवला जातो. या माझ्या रेसिपि ची खासियत अशी कि या मध्ये मी केसर मसाला वापरला आहे आणि हा भात नारळ पाण्या मधेच शिजवला आहे. Surekha vedpathak -
केशरी नारळी भात (kesari naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा दिवशी केशरी नारळी भात मी दरवर्षी करते.मी माझ्या आईकडून मी रेसिपी शिकलेय. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. Shubhangi Ghalsasi -
वरी तांदुळाची आमरस घालून खीर (Vari Tandulachi Aamras Kheer Recipe In Marathi)
#UVRवरी तांदुळाची खीर आपण उपवासाला नेहमीच करतो, पण ही आमरास घालून केलेली खीर खूप चविष्ट होते. आणि अगदी झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत "तांदळाची खीर" ही फक्त श्राद्ध-पक्षाला,तेरावा-चौदाव्याला,पितृपक्षात केलेलीच खायची हा खूपच प्रघात होता.पुन्हा वर्षभर ही खीर करायचीही नाही आणि खायचीही नाही असं अगदी ठरलेलंच असायचं.त्यामुळे निषिद्ध गटातली ही खीर.पण या वेळी केलेली ही खीर अगदी अमृतासारखी लागते...पितरांना त्यांच्या मुक्तीच्या प्रवासात ही खीर द्यावी असे म्हणतात.दशरथराजाला मिळालेले "पायसदान"म्हणजेही ही खीरच होती,जी त्याने त्याच्या तिनही राण्यांना प्रसाद म्हणून दिली व त्याला पुत्रप्राप्ती झाली.दक्षिणेकडे पायसम् हेही तांदळाचेच!!मग त्यावर अंधश्रद्धा निर्मूलनवाला माझा धाकटा मुलगा...त्याला ही खीर भयंकर आवडते आणि मग तो कधीही या खीरीची फर्माईश करतोच...तेव्हा मग करावीच लागते.यावर माझ्या विहिणबाईंनी मला त्याला नॉर्थकडची "फिरनी' म्हणून करुन घालत जा असा मस्त सल्ला दिला.😃तेव्हापासून मलाही आवडणारी(!!) ही खीर मी सहजही करु लागले!😉ही खीर मी शिकले आईकडून.एकदम एकाग्रतेने ती दरवर्षी ही खीर करायची.खूप सुंदर चवीची!!साजूक तुपावर भाजलेले गुलबट रंगाचे तांदूळ,त्यात घातलेले जायफळ-वेलची,काजू,बदाम....जिव्हातृप्ती आणि खरं स्वर्गसुख!!आज ही खीर करताना आईची आठवण तर झालीच... पण सजावट करण्यासाठी वापरलेला लोकरीचा क्रोशाने सुंदरसा विणलेला रुमालही तिनेच मला करुन दिला होता,तिच्या एकाग्रतेची आणि कलाकुसरीची साक्ष म्हणून...🤗🤗 Sushama Y. Kulkarni -
विदर्भातील प्रसिद्ध खीर आयते (kheer aayte recipe in marathi)
#तांदूळ लवकरात लवकर तांदळा पासून होणारी साधी सरळ सोपी रेसिपी खीर आयते Snehal Bhoyar Vihire -
शेवैया ची खीर (शिर खुरमा) (seviya chi kheer recipe in marathi)
#VSM: अक्षय तृतीया निमिते आज गोड काय करणार तर माझ्या मुलाला गोड खीर फार आवडते म्हणून खीर बनवणार. खीर पुरी च जेवण , सगळे जेवायला या. Varsha S M -
खसखस नारळ खीर (khas khas naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #post2रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला वेगवेगळे गोड-धोड पदार्थ बनवले जातात. मी त्याच निमित्ताने ही एक नवीन माझी स्वतःची रेसिपी तयार केलेली आहे. अखेर झटपट तर आहेच शिवाय पौष्टिक व हेल्दी पण आहे Shilpa Limbkar -
तांदळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाने खीर करता येते.तांदळाची खीर आमच्या कडे फक्त सर्व पित्री अमावस्या ला केली जाते.तांदूळ दूध,साखर,सुकामेवा, घालून केलेली तांदळाची खीर खूपच सुंदर वाटते. rucha dachewar -
-
-
नारळी भात (गूळ घालून) (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौणिमा विशेषनारळी पौर्णिमेला कोकणात हमखास बनवला जाणारा हा नारळी भात खूप छान लागतो.हा भात आपण साखर तसेच गूळ घालून पण बनवू शकतो. Deveshri Bagul -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमा श्रावणात एकापाठोपाठ येणारे सण त्यात एक नारळी पौर्णिमा कोळी बांधवांत नारळी पौर्णिमा ही अति उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी नारळाचे विविध पदार्थ बनविले जातात आणि नारळी भात हा तर प्रत्येक घरात हमखास बनतो,नारळी भात हा बासमती तांदूळ, गूळ, नारळाचे दूध यापासून बनविला जातो,ह्या भाताचा दरवळणारा घमघमाट आणि चव अतिशय रुचकर तर पाहुयात पारंपरिक गोडाचा पदार्थ नारळी भात बनविण्याची पाककृती. Shilpa Wani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13383935
टिप्पण्या