व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)

#noovenbaking #Nehashah
# cooksnap #post 4
मला बेकिंग करायची खूप आवड आहे. माझ्या मुलीला केक ,कुकी, पिझ्झा असे डिसेस खूप आवडतात आणि तिच्यासाठी मी स्पेशली बनवते. खूप खूप थँक्यू नेहा शहा ,त्यांनी इतक्या छान रेसिपी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवला बद्दल. कुकी बनवताना थोडे प्रॉब्लेम आले, आणि पुन्हा ट्राय केले आणि छान बनवले.
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Nehashah
# cooksnap #post 4
मला बेकिंग करायची खूप आवड आहे. माझ्या मुलीला केक ,कुकी, पिझ्झा असे डिसेस खूप आवडतात आणि तिच्यासाठी मी स्पेशली बनवते. खूप खूप थँक्यू नेहा शहा ,त्यांनी इतक्या छान रेसिपी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवला बद्दल. कुकी बनवताना थोडे प्रॉब्लेम आले, आणि पुन्हा ट्राय केले आणि छान बनवले.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण एका बोल मध्ये बटर घेऊ.नंतर त्यात आयसिंग शुगर टाकू.आणि छान मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकून मिक्स करून घेऊ.लक्षात ठेवा की कुकीज बनवतांना प्रत्येक घटकाचे प्रमाण मोजून घ्या.
- 2
आता यामध्ये मैदा दोन भागांमध्ये थोडं-थोडं घालून हलक्या हाताने मिक्स करा. आता या मैद्याचे दोन भाग करा. पहिल्या भागामध्ये थोडे दूध मिक्स करून त्यामध्ये बेकिंग पावडर घालून मळून घ्या.डोह बनवा. आणि दुसर्या भागामध्ये थोडा खाण्याचा ऑरेंज कलर आणि बेकिंग पावडर टाकून त्याचा डोह बनवा. रेड कलर अवेलेबल नसल्यामुळे मी त्यात ऑरेंज कलर युज केला आहे.
- 3
आता ऑरेंज कलरचा डोह राऊंड करून घ्या. नंतर त्याच्या राऊंड शेप पेपरमध्ये रॅप करून फ्रिजमध्ये अर्धा तासासाठी ठेवा.
- 4
आता फ्रीज मधून काढून घ्या. आता त्या शेप वर राहिलेल्या पांढरा डोह लावून घ्या.आणि छान रोल करा.नंतर हा डोह पुन्हा फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवा.
- 5
आता फ्रिज मधून काढून त्या डोह चे अर्धा सेंटीमीटर जाडीचे कुकीज कापून घ्या. आता कढई मध्ये टाकून त्यावर प्लेट ठेवा आणि प्रि- हिट करण्यासाठी ठेवा. आता हे कुकीज 20 मिनिटांसाठी बेक करून घ्या.
- 6
त्याच्या कडा गोल्डन रंगाच्या झाल्यावर समजा तयार आहेत व्हॅनिला कुकीज. दिसायला खूप सुंदर आणि खायला सुद्धा टेस्टी आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- "बर्ड नेस्ट" (bird nest recipe in marathi)
- वेनिला हार्ट कुकिज् (vanilla heart cookies recipe in marathi)
- गाजराची कोशिंबीर,कोबीची,फरसबीची भाजी (gajar koshimbir,kobichi-farasbichi bhaji recipe in marathi)
- पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
- एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)

















टिप्पण्या