कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week10

मोदक रेसिपी

#रेसिपीबुक #week10

मोदक रेसिपी

पुढे वाचा

पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week10

मोदक रेसिपी

#रेसिपीबुक #week10

मोदक रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिटे
चार जणांसाठी
  • 1 वाटी नारळाचा कीस
  • 1/2 वाटी गूळ
  • 1 टीस्पूनवेलची पावडर
  • 1/2 वाटीकाजू बदामाचे काप
  • 1.5 वाटी मैदा
  • 1 टेबलस्पून तूप
  • चिमुटभर मीठ
  • 1 कप दूध
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम एका कढाई मध्ये तूप टाकू.नंतर त्यात किसलेला नारळ टाकून गॅसवर मंद आचेवर परतून घेऊ. आता आपण त्यात बारीक केलेला गूळ टाकून परतून घेऊ.

    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हे मिश्रण शिजवून झाल्यावर त्यात नंतर काजू-बदामाचे काप टाकू आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घेऊ.

    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका परात मध्ये मैदान घेऊ आणि त्यात तुपाचे मोहन टाकून मिक्स करून घेऊ.नंतर त्यात चिमूटभर मीठ टाकू आणि थोडे थोडे दूध घालून छान पीठ मळून घेऊ.

    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता ह्या पिठाच्या छोटा पेढा घेऊ आणि त्याला हाताने गोल करून त्याच्यात सारण भरून घेऊ आणि कडा बंद करून त्याचे मोदक बनवून घेऊ.

    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता कढई मध्ये तळण्यासाठी तेल ठेवू. तेल गरम झाल्यावर त्यात हे मोदक छान मिडीयम आचेवर तळून घेऊ. छान सोनेरी रंगाचे झाल्यावर बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवू.

    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पारंपारिक तळणीचे मोदक (modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
23 ऑगस्ट 2020 18:14 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

जुन्या तळणीचे मोदक मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
  2. टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
  3. चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
  4. मावा पिस्ता मोदक (mawa pista modak recipe in marathi)
  5. शाही कॅरॅमल मावा मोदक (shahi caramel mawa modak recipe in marathi)
  1. इन्स्टंट चोको लावा मोदक.. (instant choco lava modak recipe in marathi)
  2. कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
  3. टोमॅटो मोदक (tomato modak recipe in marathi)
  4. कोकोनट- बेरी स्टफ्ड चॉकलेट मोदक (coconut berry chocolate modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13485468
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close