चाँकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये मैदा चाळून घ्यावा, साखर मध्ये गरम पाणी घालून, साखर साखर वितळली कि त्यात यीस्ट घालावे व झाकून ठेवावे
- 2
१० मिनिटांनी मैद्यामध्ये हे पाणी घालून पीठ मउसर मळून घ्यावे
- 3
थोडे तेल घालून पीठ व्यवस्थित गोळा करून ३० मिनिटे झाकून ठेवावे.
- 4
पिठाची जाडसर पोळी लाटून त्याचे डोनट करुन घ्यावे.
- 5
कढईत तेल घालून तेल तापल्यावर गॅस मंद करून हे डोनट तळून घ्यावे,चॉकलेट वितळवून त्यात हे डोनट्स बुडवून घ्यावे.
- 6
या डोनट वर आपल्या आवडीनुसार शुगर बाँल किंवा ड्रायफ्रुट्स लावावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13691480






















टिप्पण्या