चीझी रवा उत्तपम (cheese rava uttapam recipe in marathi)

Jyoti Kinkar @cook_22588725
चीझी रवा उत्तपम (cheese rava uttapam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रव्या मध्ये सोडा, दही आणि गरजे नुसार पाणी घालून बॅटर तयार केले. आणि अर्धा तासासाठी ठेऊन दिले.
- 2
30 मिनिटांनी बॅटर पुन्हा छान ढवळून घेतले. तवा गरम करून त्यावर रव्याचे बॅटर घालून छोटे छोटे उत्तपे घातले त्यावर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि चाट मसाला घालून उत्तपे बनवुन घेतले.
- 3
आणि वरून चीज घालून गरम गरम सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13692890










टिप्पण्या