मैदा नानकटाई (nankhatai recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पराती मधे मध्ये तुप घेऊन ते हाताने चांगले फेटून घ्यावे व त्यानंतर त्यामध्ये पिठीसाखर घालावी व पुन्हा फेटावे.
- 2
साखर चांगली फेटून झाल्यावर त्यामध्ये बेसन घालावे.
- 3
रवा, बेसन एकत्र घालून पुन्हा चांगले फेटून घ्यावे त्यानंतर त्यात बेकिंग पावडर व वेलची पावडर घालावी.
- 4
आता त्यात मैदा घालून हलक्या हाताने नानकटाई पीठ मळून घ्यावे.
- 5
पीठाचे छोटे गोळे व्यवस्थित हातावर पेढ्या प्रमाणे आकार देऊन त्याला सुरीने दोन रेषा द्यावे व वरून चारोळी ड्रायफूट लावावे हे तयार गोळे ताटाला तूप लावून त्यावर ठेवावे नंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्यात मीठ घालावे मीठ गरम झालं की त्यावर नानकटाई ताट ठेवून चांगली भाजून घ्यावी.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13733563



















टिप्पण्या