स्टफ्ड पराठा विथ बाकरवडी मसाला (bakarvadi masala paratha recipe in marathi)

मध्ये एक दिवस बाकरवडी केली होती. परंतु सारण जास्त झाल्यामुळे शिल्लक राहिले... मग आता या सारणाचे काय करायचे ? बाकरवडी तर झालेली! म्हणून मग या सारणाचे पराठे करण्याचे ठरविले आणि मग हा पराठा तयार झाला ...खूपच टेस्टी झालाय पराठा.. असं खाणारे सांगत होते....
स्टफ्ड पराठा विथ बाकरवडी मसाला (bakarvadi masala paratha recipe in marathi)
मध्ये एक दिवस बाकरवडी केली होती. परंतु सारण जास्त झाल्यामुळे शिल्लक राहिले... मग आता या सारणाचे काय करायचे ? बाकरवडी तर झालेली! म्हणून मग या सारणाचे पराठे करण्याचे ठरविले आणि मग हा पराठा तयार झाला ...खूपच टेस्टी झालाय पराठा.. असं खाणारे सांगत होते....
कुकिंग सूचना
- 1
बाकरवडी चे सारण आपल्याजवळ तयार आहे. पराठ्याचे पीठ बनवण्यासाठी लागणारी सामग्री जवळ घ्यावी.
- 2
एका भांड्यात कणीक आणि मैदा एकत्र करून त्यात मीठ. जिरे पावडर. आणि तेल टाकून चांगले मिक्स करून घ्यावे व त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून कडक मळून घ्यावे व ते दहा ते पंधरा मिनिट झाकून बाजूला ठेवावे.
- 3
नंतर पुन्हा एकदा ते पीठ चांगले मळून घेऊन त्याचे मोठे गोळे तयार करावे. एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटावी.त्या पोळीला तेल लावून,वरून मैदा किंवा कणीक भुरभुरावी. व त्यानंतर फोटोत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यावी. त्यानंतर त्याला गोल गोल गुंडाळून गोळा तयार करून घ्यावा. अशाप्रकारे सर्व गोळे तयार करून घ्यावे.
- 4
आता तयार केलेला एक गोळा घेऊन छोटी पुरी लाटून घ्यावी.त्यामध्ये बाकरवडी चे दीड ते दोन चमचा सारण भरावे.नंतर त्याला मोदका सारखे बंद करून गोळा बनवावा. व हलक्या हाताने जाडसर पराठा लाटून घ्यावा. दुसरीकडे गॅस सुरू करून त्यावर तवा ठेवून तेल लावून घ्यावे व त्यावर तयार केलेला पराठा शेकण्यासाठी टाकावा. व पुन्हा वरून तेल सोडावे.
- 5
एक ते दीड मिनिटाने पराठा परतवून घ्यावा व खमंग भाजून घ्यावा. अशाप्रकारे सर्व पराठे तयार करून घ्यावे व गरमागरम शेंगदाणा, दह्याची चटणी,किंवा सॉस किंवा आवडेल त्या प्रमाणे, वरून तुपाचा गोळा घेऊन,खाण्यास द्यावे. अशाप्रकारे वेगळ्या पद्धतीने तयार केलेले खुसखुशीत पराठे चवीला खूपच छान लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी सरतेशेवटी या आठवड्यात दिलेल्या बाकरवडीचे प्रात्यक्षिक करायचे ठरविले आणि कृतीची शोधाशोध सुरु झाली. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच मग बाकरवडी तयार केली. पहिल्यांदाच करीत असल्यामुळे मनात धाकधुक होती. पण शेवटी चांगले झाले.... Varsha Ingole Bele -
बाकरवडी / बेक बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी सगळ्यांनाच आवडते अनेक जण तळलेली असल्यामुळे ती खायला फारसे खूश नसतात म्हणून पहिल्यांदाच बाकरवडी ओव्हनमध्ये बेक करून करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या सुंदर खुसखुशीत बाकरवड्या तयार झाल्या की केलेल्या मेहनतीचे सार्थक झाले.Pradnya Purandare
-
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडीनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर क्रिस्पी बाकरवडी ची रेसिपी शेअर करत आहे.यामध्ये तुम्ही खसखस व बारीक शेव घालू शकता माझ्याकडे ती नसल्यामुळे मी यामध्ये नाही घातलेली पण या पद्धतीने केलेली बाकरवडी खूपच खमंग आणि खुसखुशीत लागते.पुण्यामध्ये तर चितळे बाकरवडी खूपच प्रसिद्ध आहे पण आज पहिल्यांदाच मी बाकरवडी करून बघितली आणि खूपच सुंदर बनली.सर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी असलेला उत्तम पर्याय म्हणजे बाकरवडी. मुलांनाच नाही तर मोठ्या ना देखील आवडणारा पदार्थ...आंबट गोड तिखट अशी मस्त चव असते या बाकरवडी ला... डब्बा मध्ये भरून दहा ते पंधरा दिवस तुम्ही वापरू शकता.एवढी मस्त टिकणारी चटपटीत रेसिपी म्हणजे *बाकरवडी*. Vasudha Gudhe -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी आणि कचोरी सर्वांचा आवडता टी टाइम पदार्थ. म्हणजे चहा आणि बाकरवडी आणि काय पाहिजे. तिखट, गोड, आंबट खुशखुशीत बाकरवडी 2-3 अशाच जातात पोटात. सासुबाईनां दिवाळी म्हटलेले करू पण तेव्हा आम्ही मसाला वाडी करून पाहिली होती आता चान्स मिळाला तर मी करून पाहिली. मस्त झाली सासुबाईनी तर शाब्बासकी दिली मस्त वाटल. बघू कृती. Veena Suki Bobhate -
हुरडा बाकरवडी पराठा
#पराठाहुरडा बाकरवडी पराठा बनवताना हरभरा व गव्हा च्या हुरडा कोरडा म्हणजे गहू व हरभऱ्याचे सत्व पिठाचा उपयोग केला आहेत्याचबरोबर गव्हाचे पीठ बाजरीचे पीठ व ज्वारीचे पीठ त्यामुळे हा पराठा खूपच सुंदर आणि पौष्टीक झाला आहे पराठा बनवताना घरातच शिल्लक असलेल्या पदार्थ बनवले आहे जसे की बाकरवडी चा चुरा शेवचुरा यांना मिक्सरमध्ये क्रश करून पराठ्यात वापरले आहेलिमिटेड पदार्थामधून चविष्ट व पौष्टिक तसेच मुलांना व सगळ्यांना आवडीचा होईल असा पराठा बनवला आहे Shilpa Limbkar -
-
-
गार्लिक चीली लच्छा पराठा (garlic chili lachha paratha recipe in marathi)
#पराठा# बऱ्याच दिवसांपासून गार्लिक चिली पराठा करण्याची मनात होते. परंतु मुहूर्तच निघत नव्हता... आज सकाळी नाश्त्याला काय करावे असा विचार करत असताना, कुठले तरी पराठे कर अशी डिमांड झाली! आणि मग गार्लिक चिली पराठ्याचा मुहूर्त निघाला... मस्त झालेत चवीला पराठे आणि लेअर्स इतक्या छान दिसत होत्या... Varsha Ingole Bele -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी ही चटपटीत तर आहे पण सर्वांची आवडती आहे. Sandhya Chimurkar -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#week7#रेसिपीमॅगझिन#मसाला_पराठामसाला पराठा दोन प्रकारे बनवल्या जातो. एक म्हणजे पर्याठ्यामध्ये स्टफिंग भरून किंवा कणकेमध्ये सर्व साहित्य मिक्स करून...मला कणकेमध्ये सर्व साहित्य मीक्स करून केलेला पराठा आवडतो. आणि करायला देखील सोपी, आणि सुटसुटीत पडत. पण चवीला खूप अप्रतिम असा लागतो.. असा मसाला पराठा तुम्ही प्रवासामध्ये, बाहेर फिरायला गेला तर, मुलांच्या डिफीनमध्ये देऊ शकता. खूप सोयीचे पडते....या मसाला पराठा सोबत कुठल्याही प्रकारची चटणी किंवा करी ची गरज पडत नाही....चला तर मग करुया *मसाला पराठा*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीप्रत्येक शहराची एक अस्मिता असते, एक मानबिंदू असतो. खाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं, तर या मानबिंदूला `खानबिंदू` असं म्हणता येईल. कोल्हापूरची मिसळ किंवा तांबडा-पांढरा रस्सा, मुंबईची भेळ, नागपूरचा वडाभात, खानदेशी भरीत, लोणावळ्याची चिक्की, तशी पुण्याची बाकरवडी. पुण्यात अनेक मिसळीही प्रसिद्ध आहेत, पण त्यांना मानबिंदू वगैरे म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. पुण्याच्या बाकरवडीला मात्र पर्याय नाही. पुणेकरांकडे राहायला आलेल्या पाहुण्यांना एकदातरी या बाकरवडीची चव चाखायची असते. माझी बाकरवडी बनवण्याची हि पहिलीच वेळ. त्याची रेसिपी आज मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी खमंग खुसखुशीत अशी महाराष्ट्रातील फेमस बाकरवडी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते मधल्या वेळेत खायला किंवा संध्याकाळच्या छोट्या-छोट्या भुकेसाठी चटपटीत अशीही भाकरवडी खायला खूपच छान लागते तसेच मुलांना खाऊ साठी डब्यात द्यायलाही छान आणि झटपट होते तर पाहूयात बाकरवडी ची पाककृती. Shilpa Wani -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week12खुप दिवसांनी बाकरवडी करण्याचा योग आला..कूक पॅड मुळे खूप काही शिकायला मिळते आहे,बाकरवडी नाश्त्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे आणि स्पेशली मॉर्निंग च्या चहा कॉफी सोबत एकदम छान आहे...बाकरवडी केल्यावर मुलांनी पटकन गरम-गरम संपली पण,, इतकी छान हि बाकरवडी झाली...चला तर करुया बाकरवडी...🤩 Sonal Isal Kolhe -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजलहान मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय. त्याच बरोबर मोठे ही तेवढीच आनंदात एन्जॉय करतात.. Sampada Shrungarpure -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा गुजरात, महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय चविष्ट खुसखुशीत बाकरवडी एकदा खायला सुरुवात केली की थांबणं कठीण होतं. चविष्ट सारण आणि खुसखुशीत बाहेरचं आवरण ह्या दोन गोष्टी बाकरवडीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात काही चुकलं तर परफेक्ट बाकरवडी होणार नाही. Sudha Kunkalienkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा मूळचा गुजरात चा असलेला पदार्थ महाराष्ट्रात ही प्रसिद्ध आहे. विशेषतः पुण्याची चितळे भाकरवाडी खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत आणि खमंग आंबट गोड किंचित तिखट चवीची ही बाकरवडी खूप चविष्ट लागतेच शिवाय बरेच दिवस टिकते. त्यामुळे प्रवासाला जाताना खाऊ म्हणून न्यायला बाकरवडी छान पर्याय आहे. Shital shete -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमी बाकरवडी घरी कधीच केली नव्हती पण आज cookpad मुळे करून पहिली. Mansi Patwari -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकर म्हणजे सारण जे ह्या वडीत स्पेशल आहे. तीखट,गोड,चटपटीत म्हणून ही बाकरवडी महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि चितळेंची स्पेशल बाकरवडी जगभर प्रसिद्ध आहेच त्यामुळे ही बाकरवडी सहसा कोणी घरी करायचा त्रास घेत नाही पण आज संध्याकाळी मस्त पाऊस होता मग गरमागरम बाकरवडी आणि चहा जगात भारी combination अस काही जमुन आल की केलेली बाकरवडी गप्पांच्या ओघात संपली पण Anjali Muley Panse -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडीचहा सोबत किंवा मधल्या वेळात खायला चटपटीत आणि खुसखुशीत पदार्थ म्हणजे बाकरवडी. Supriya Devkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी पुणे महाराष्ट्र स्पेशल पदार्थ रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12रेसिपी-1 #बाकरवडीबाकरवडी सर्वांना आवडणारी.आधी एकदा मी मिनी भाकरवडी बनवली होती. आता दोन्ही प्रकारे केली. Sujata Gengaje -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा पदार्थ आमच्या कडे खूपच आवडतो. कधी तरी करीन असं म्हणत शेवटी आज घरी करण्याचा मुहूर्त लागला. पूण्याच्या चितळ्यांची बाकरवडी खुपच छान लागते. तशीच बाकरवडी घरी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. खूपच छान खमंग आणि खुसखुशीत बाकरवड्या झाल्या, माझ्या घरच्यांना पण खूपच आवडल्या. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अंडा पराठा (anda paratha recipe in marathi)
#GA4 #WEEK1आलू पराठा नेहमीच होतो आज अंडा पराठा करण्याचा प्रयत्न केला छान झाला. नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#बाकरवडी#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी2मी varsha deshpande यांचीं रेसिपी cooksnap केली आहे, खूपच सुंदर झाले आहेत बाकरवडी, पहिलाच प्रयत्न खुप छान जमली. Varsha Pandit -
-
मसाला बटाटा बाकरवडी (masala batata bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीगुजरात व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बाकरवडी म्हणुन मी पण ठरवल बघुया करून बाकरवडी म्हणुन मसाला बटाटा बाकरवडी करून बघितली तुम्ही पण करून बघा Manisha Joshi
More Recipes
टिप्पण्या (4)