रवा उपमा (rava upma recipe in marathi)

Jyoti Kinkar @cook_22588725
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो सर्व बारीक चिरून घ्या. एक कढईत तेल घालून गरम झाले की जिरं, मोहरी, लसूण ची फोडणी करा. आता त्यात मिरची, कडीपत्ता, कांदा घालून परतून घ्या.
- 2
कांदा तोडा पारदर्शक झाला की टोमॅटो, शेंगदाणे घाला. टोमॅटो छान परतून घ्या हळद घाला आणि 3-4 कप पाणी घालून उकळी काढा त्यात मीठ आणि भाजून घेतलेला रवा घाला. सतत हलवत रवा रहा गुठळ्या नाही होणार.
- 3
छान मिक्स करून झाला की, 1 मिनिट झाकण ठेऊन वाफ काढा.
- 4
छान मऊ लुसलुशीत उपमा तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13861448













टिप्पण्या