रवा उपमा (rava upma recipe in marathi)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

#GA4 #week5
उपमा हा झटपट होणारा नाष्टा आहे. तेव्हडाच चवीलाही छान लागतो.

रवा उपमा (rava upma recipe in marathi)

#GA4 #week5
उपमा हा झटपट होणारा नाष्टा आहे. तेव्हडाच चवीलाही छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपभाजलेला रवा
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2हिरव्या मिर्च्या
  5. 1 टेबलस्पूनभाजेले शेंगदाणे आवडीनुसार
  6. 1 टेबलस्पूनकोथिंबीर आवडीनुसार
  7. 1/4 टेबलस्पूनजिरं
  8. 1/4 टेबलस्पूनमोहरी
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. चवीनुसार मीठ
  11. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    प्रथम कांदा, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो सर्व बारीक चिरून घ्या. एक कढईत तेल घालून गरम झाले की जिरं, मोहरी, लसूण ची फोडणी करा. आता त्यात मिरची, कडीपत्ता, कांदा घालून परतून घ्या.

  2. 2

    कांदा तोडा पारदर्शक झाला की टोमॅटो, शेंगदाणे घाला. टोमॅटो छान परतून घ्या हळद घाला आणि 3-4 कप पाणी घालून उकळी काढा त्यात मीठ आणि भाजून घेतलेला रवा घाला. सतत हलवत रवा रहा गुठळ्या नाही होणार.

  3. 3

    छान मिक्स करून झाला की, 1 मिनिट झाकण ठेऊन वाफ काढा.

  4. 4

    छान मऊ लुसलुशीत उपमा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes