कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#EB9
#W9
#मकर_संक्रांति_स्पेशल
#भोगी_भाजी

#EB9
#W9
#मकर_संक्रांति_स्पेशल
#भोगी_भाजी

पुढे वाचा

भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#EB9
#W9
#मकर_संक्रांति_स्पेशल
#भोगी_भाजी

#EB9
#W9
#मकर_संक्रांति_स्पेशल
#भोगी_भाजी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मि
5 सर्व्हिंग्ज
  • भोगीच्या भाजी करता साहित्य
  • 2वांगी
  • २ बटाटे
  • ½ पाव फुलकोबी
  • १० बिन्सफल्ली
  • ५ वाल शेंगा
  • 1 वाटीमटार
  • १ गाजर
  • १ टोमॅटो
  • ५-६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल
  • 1पातीचा कांदा
  • 1/2बट्टी गूळ
  • १ टेबलस्पून तिळ
  • 1 टेबलस्पूनजीरे , मोहरी
  • 1/2 वाटीशेंगदाणे
  • तेल फोडणी करीता
  • चविनुसारमीठ
  • 1 टीस्पूनमसाला
  • 2 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनधने पूड
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    सर्व प्रथम वरील सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक कट करून आणि मटार दाने सोलून द्यावे व नंतर एका कढईमध्ये गॅस वर तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी,शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि पातीचा कांदा घालून परतून घ्या, व नंतर वरील सर्व मीठ मसाला,लाल तिखट, हळद,धने पूड,घालून मिक्स करून फोडणी मसाला तयार करून द्यावा

    भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    व(नंतर चिरलेल्या भाज्या पाण्यात ठेवाव्यात म्हणजे काळी नाही पडणार)नंतर फोडणीच्या मसाल्यात सर्व भाज्या परतून मिक्स करून घ्यावे करून घ्याव्या व वरून झाकण ठेवून त्यात पाणी घालून दहा मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यावे

    भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दहा मिनिटानंतर भाजी शिजली की त्यात वरून भाजलेले तीळ आणि गूळ घालून मिक्स करून घ्यावे तयार आहे आपली मकरसंक्रांति स्पेशल भोगीची भाजी,

    भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
14 जानेवारी 2022 12:50 रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भोगी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. चिकन करी (chicken curry recipe in marathi)
  2. सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)
  3. न्यूट्रिबार (शुगर फ्री) (nutribar recipe in marathi)
  4. तिळाच्या खुसखशीत वड्या (tilachya vadya reciep in marathi)
  5. तीळगूळ वडी (til gul wadi recipe in marathi)
  1. तीळगूळ वडी (til gul wadi recipe in marathi)
  2. कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
  3. खुशखुशीत तिळ- खोबरे साटोऱ्या (til khobra sarotya recipe in marathi)
  4. पौष्टिक खजूर तीळ लाडू (khajur til laddu recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15876561
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close