तीळगूळ वडी (til gul wadi recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#EB9
#W9
शुभ संक्रांत..... झटपट होणार्या तीळगुळाच्या वड्या.......

तीळगूळ वडी (til gul wadi recipe in marathi)

#EB9
#W9
शुभ संक्रांत..... झटपट होणार्या तीळगुळाच्या वड्या.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मीनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतीळ
  2. 1 कपगूळ किसुन
  3. 1/2 चमचावेलची पूड
  4. 1/2 चमचाजायफळ पूड

कुकिंग सूचना

20 मीनीट
  1. 1

    प्रथम तीळ छान भाजुन त्याना बारीक कुटून घ्या.

  2. 2

    या कुटामधे किसलेला गूळ घाला.वेलची जायफळ पूड घाला.आणि सगळे एकत्र करुन घ्या.

  3. 3

    आता या मिश्रणाच्या आवडेल तशा आकाराच्या साच्याच्या साहाय्याने वड्या करुन घ्या.

  4. 4

    आयत्या वेळी झटपट होणार्या वड्या आहेत.मस्त होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes