कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

घरातून आईकडून शिकून केलेली रेसिपी आहे...

घरातून आईकडून शिकून केलेली रेसिपी आहे...

पुढे वाचा

मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

घरातून आईकडून शिकून केलेली रेसिपी आहे...

घरातून आईकडून शिकून केलेली रेसिपी आहे...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20मिनिटे
7 servings
  • बांगडे (मासे)
  • बेडगी मिरची
  • ओल्या नारळाचे खोबरे
  • कांदा
  • लसूण
  • हळद
  • आले लसूण पेस्ट
  • धने
  • बारीक रवा
  • तेल
  • कोकम
  • कोकम आगळ
  • हळदीचे पान
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    प्रथम बांगडे स्वच्छ करून घ्यावेत..
    ज्याची कढी करायची आहे त्यांचे छोटे तुकडे करावेत..व जे फ्राय करायचे आहेत ते अखंड ठेवावेत

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व साफ केलेल्या बांगड्या ना मीठ, आले लसूण पेस्ट, हळद व मिरची पावडर लावून घ्यावी...व हे अर्धा तास ठेवावे

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तसेच फ्राय करायच्या बांगड्या ना पण मीठ, आले लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर व कोकमाचा आगळ लावून घ्यावा,(लिंबू असेल तर लिंबू रस लावावा)

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर ओले खोबरे, बेडगी मिरच्या ८-९, एक चमचा धने, अर्धा चमचा हळद,५-६ लसूण पाकळ्या, एक कांदा चिरलेला,अर्धा चमचा आगळ घालून व थोडे पाणी घालून या सर्वांचे वाटण करून घ्यावे

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर एका पातेल्यात तेल गरम करून त्यात लसूण ची फोडणी करावी व त्यात तुकडे केलेले मासे सोडवेत त्यांना एक वाफ आली की तयार मिरची व खोबऱ्याचे वाटण त्यात घालावे...

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्याचबरोबर त्यामधे हळदीचे पान गाठ मारून सोडावे....त्यामुळे कढीला छान स्वाद येतो

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नंतर उकळी आली की त्यामधे ५-७ कोकम टाकावीत व चवीनुसार मीठ घालावे.. व १० मिनिटे कढी उकळू द्यावी......मग आपली मालवणी बांगडा कढी तयार....

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    त्यानंतर बंगडा फ्राय करण्यासाठी बारीक रवा, मीठ, मसाला हे सर्व एकत्र करून घ्यावे

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    अखंड बांगड्या ना तयार रव्याचे मिश्रण लाऊन घ्यावे

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    नंतर एक पॅन गॅस वर ठेऊन त्यात ४चमचे तेल घेऊन मासे श्यालो फ्राय करून घ्यावेत.....मासे खरपूस रंगावर तळून घ्यावेत...

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    मालवणी बांगडा कढी व फ्राईड बांगडा भाता बरोबर सर्व्ह करावा....

    मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
17 ऑक्टोबर 2022 05:30 रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मालवणी Kadhi बांगडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
  2. तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा (Jaad Pohyacha Chivda Recipe In Marathi)
  3. फुलके (Phulka Recipe In Marathi)
  4. रवा बेसन पाकातले लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)
  5. कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)
  1. लाल मिरच्यांचा वऱ्हाडी ठेचा (Laal Mirchicha Thecha Recipe In Marathi)
  2. गार्लिक मसाला लच्छा पराठा (Garlic Masala Paratha Lachha Recipe In Marathi)
  3. पौष्टिक मूगडाळ तडका (Moong Dal Tadka Recipe In Marathi)
  4. चणा दाल - चीजी परांठे (Chana Dal Cheesy Parathe Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16494048
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close