कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#PRN कोबी पराठा नेहमी आपण करतो पण मला कोबीचा उग्र येतो तेंव्हा मी या वेळेस कोबी ला जरा वाफवून घेतले , त्या मुळे वास येत नाही व पराठा खुप छान झाला.

कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)

#PRN कोबी पराठा नेहमी आपण करतो पण मला कोबीचा उग्र येतो तेंव्हा मी या वेळेस कोबी ला जरा वाफवून घेतले , त्या मुळे वास येत नाही व पराठा खुप छान झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीट
२ लोक
  1. 1/4की. कोबी
  2. 1 कपकणिक
  3. 2 टे. स्पुन तांदुळ पीठ
  4. 2 टे. स्पुन बेसन
  5. 1 टे. स्पुन मिरची व लसुन ठेचा
  6. 1/4 टे. स्पुन जीरे पुड
  7. 1/2 टे. स्पुन तिखट
  8. 1/4 टे. स्पुन हळद
  9. 1 टे. स्पुन तीळ
  10. 1/2 टे. स्पुन ओवा
  11. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

२० मिनीट
  1. 1

    प्रथम कोबीला स्वच्छ धुवुन वाफवून घ्यावे, नंतर मित्र मधुन काढावी.लसुन मीरची पेस्ट,तीखट, मीठ, हळद,ओवा घालावा व तीळ, जीरेपुड व मीठ घालुन पीठ मीक्स करावे.

  2. 2

    मीक्सर मधुन काढलेल्या कोबी मधे पीठ मीक्स करुन पराठा लाटावी व तव्यावर दोन्ही बाजुने खमंग भाजुन, चटणी व दही बरोबर सर्ह करावा. कोबी पराठा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes