कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

अगदी कमी वेळात होणारा तसेच आरोग्यकारक असा हा आवळ्याचा जॅम आहे.आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त 'व्हिटॅमिन सी' असते.

अगदी कमी वेळात होणारा तसेच आरोग्यकारक असा हा आवळ्याचा जॅम आहे.आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त 'व्हिटॅमिन सी' असते.

पुढे वाचा

आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

अगदी कमी वेळात होणारा तसेच आरोग्यकारक असा हा आवळ्याचा जॅम आहे.आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त 'व्हिटॅमिन सी' असते.

अगदी कमी वेळात होणारा तसेच आरोग्यकारक असा हा आवळ्याचा जॅम आहे.आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त 'व्हिटॅमिन सी' असते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20  मिनिटे
१/२ किलोची १/२ पेक्षा थोडी कमी बरणी भरते
  • 10मोठे आवळे
  • 1 वाटीगूळ
  • 1/2 चमचामसाला
  • 1/4 चमचाहळद
  • चवीपुरते मीठ
  • फोडणीसाठी तेल व मोहरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20  मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व आवळे स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्यावे, व कोरडे केलेले आवळे डब्यात भरून डब्याचे झाकण लावून घ्यावे

    आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बंद केलेला डबा कुकरमध्ये थोडे पाणी घालून स्टॅन्ड ठेऊन त्यावर ठेवावा व कुकरचे झाकण लावून घ्यावे व गॅस सुरु करावा व ४ शिट्ट्या काढून घ्याव्यात

    आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    थंड झालेले आवळे पुन्हा कोरडे करून घ्यावेत त्याच्या बिया काढाव्यात व तुकडे करून घ्यावे

    आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर केलेले तुकडे मिक्सर ला फिरवून घ्यावेत व त्यातच एक वाटी गूळ घालावे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यावे अश्यापद्धतीने पेस्ट करून घ्यावी. (एक वाटी आवळ्याच्या किसासाठी एक वाटी गूळ घ्यावा)

    आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर एका नॉन स्टिक भांड्यात तेल गरम करावे त्यात १/२ छोटा चमचा मोहरी घालावी, मोहरी तडतडली कि त्यात १/४ चमचा हळद घालून घ्यावी व त्यात तयार आवळ्याची पेस्ट घालावी, त्यानंतर त्यात १/२ चमचा मसाला घालावा
    सर्व एकत्र करून घ्यावे

    आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    १० ते १५ मिनिटे हे मिश्रण सतत ढवळत राहावे त्यात चवी नुसार मीठ घालावे

    आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    मिश्रण घट्ट होत आले कि गॅस बंद करावा, जॅम चा रंग बदललेला दिसेल
    कि आपला आवळा जॅम तयार

    आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
23 ऑक्टोबर 2022 13:32 रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

आवळा जॅम रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi)
  2. गुलाब जामुन (Gulab Jamun in marathi recipe)
  3. भाजणीची चकली (Bhajni‌chi ‌Chakli‌ Recipe In Marathi)
  4. करंजी (Karanji Recipe In Marathi)
  5. कचोरी (Kachori Recipe In Marathi)
  1. खोबरे मखाणा करंजी (Khobre Makhana Karanji Recipe In Marathi)
  2. कचोरी (Kachori Recipe In Marathi)
  3. खुसखुशीत शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
  4. मुरुक्कु चकली (Murukku Chakli‌ Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16583044
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close