कुकिंग सूचना
- 1
प्रथम सारण साठी गाठीशेव, तिखट शेव, मूंग डाळ, धने,जीरे, बडीशेप एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
- 2
आता या मिश्रणात तिखट, हळद, हिंग, मीठ, काळीमिरे पावडर, पिठीसाखर, चाट मसाला ऍड करून मिक्स करा. आता यात चिंचे चा पल्प ऍड करा मिक्स करा सारण तयार.सारण मोकळे नको गोळे तयार झाले पाहिजेत
- 3
आता मैदा आणि मीठ मिक्स करून त्यात मोहन ऍड करा आणि मैदा मळून घ्या. आणि 15 मिनिटे बाजूला ठेवा.
- 4
तयार सारणाचे गोळे तयार करून द्या. आता मडाची छोटी लाटी घेऊन पुरी लाटून घ्या त्यात सारणाचा गोळा ठेऊन गोल कचोरी तयार करून घ्या. अशा सर्व कचोऱ्या बनवा
- 5
कढईत तेल ऍड करून गरम करा तेल गरम झाले त्या कचोरी टाकून छान मध्यम आचेवर तळून घ्या अशा सर्व कचोऱ्या तळून घ्या.
- 6
मस्त कचोऱ्या सर्व्ह करा.या कचोऱ्या चा 14-15 दिवस टिकतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी काही पदार्थ ना, चोरून खाण्यात जो आनंद मिळतो तो असा सरसकट ,एखादा पदार्थ समोर असतांना खाण्यात अजिबात येत नाही. पुर्वी नाही का आपण ,आईने बनविलेला लाडू, चकल्या अगदी तिच्या नकळत फस्त करायचो अगदी तसंच. फक्त आता त्या पदार्थांची जागा आत्ताच्या फास्टफूड पदार्थाने घेतली इतकंच. हल्लीच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी बदलल्या म्हणूनच तर पाणी पुरी, दही पुरी, पिझ्झा, बर्गर असे एक ना अनेक प्रकार, त्यातल्या त्यात गुजरात वरून आलेली ही बाकरवडी हे सगळेच पदार्थ म्हणजे त्यांचा जीव की प्राण. बाकरवडी ही जरी गुजरात वरून आलेली असली तरी तिच्या अप्रतिम चवीमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचली..आणि "ती"केवळ पोहोचलीच नाही तर, अगदी बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रूचली आणि पचली सुद्धा. म्हणून तर अती खाऊ नको म्हटलं की, चोरून खाण्यातही ह्यांना आनंद वाटु लागलाय. काय मग बाकरवडी चोरताय ना! सॉरी ,सॉरी सॉरी आपलं खाताय ना! खायलाच पाहिजे आणि त्यासाठी बाकरवडी घरी बनवायलाच पाहिजे. चला तर मग.. Seema Mate -
-
-
-
शाही बटाटा दही कचोरी (shahi batata dahi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12 कचोरी ही तिखट आंबट गोड अश्या या सगळ्या चवीची असते. आज माझा घरी साई बाबाच उद्यापन होत म्हणून मी काही मैत्रीणीना बोलेवल होत आणि म्हणून आज मी त्यांचा साठी ही कचोरी बनवली. त्यांना खूप आवडली ही कचोरी. Sandhya Chimurkar -
खस्ता कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12टि टाइम स्नॅक म्हणजे खस्ता कचोरी आणि सोबत पुदिन्याची चटणी.. Supriya Devkar -
मिनी ड्रायफ्रूट मसाला कचोरी (mini dryfruit masala kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी 2कचोरीस्वरा चव्हाण यांचीं ही रेसिपी मी cooksnap केली आहे, मस्त झाली आहे. Varsha Pandit -
-
-
मीनी कचोरी (mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीआज मी घरी असलेल्या साहित्यातून कचोरी बनवायची ठरवली, आणि काय सांगू इतकी अप्रतिम चव आली आहे..... तुम्हीही बघा करून Deepa Gad -
मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2#ईबुक रेसिपी चॅलेंजकचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरीमैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकताकचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुयाआणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते Sapna Sawaji -
-
स्विट कॉर्न कचोरी (sweet corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #kachoriमक्याचे दाणे वापरून अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाच्या हंगामात मका भरपूर प्रमाणात मिळतो. अशी मक्याचे दाणे भरून बनवलेली कचोरी Kirti Killedar -
-
पुणेरी बाकरवडी (puneri bhakarwadi recipe in marathi)
#KS2 पुण्यात गेलो आणि बाकरवडी नाही टेस्ट केली असे कधीच होत नाही. त्यातच कुटुंबातील इतर व्यक्तीसाठी बाकरवडी आणणे compulsory असतेच. इतर ठिकाणी मिळत नाही अशातला भाग नाही. परंतु पुण्याची बात काही औरच..असे हे पुण्याचे खास आकर्षण म्हणजे बाकरवडी... Priya Lekurwale -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी कचोरी ही वेगवेगळ्या शहर व राज्याची वैशिष्ट्ये म्हणून त्या नावाने ओळखली जाते .प्रत्येक ठिकाणची कचोरी ही त्यात वापरलेला मसाला आणि आकार यामुळे ओळखली जाते.राजस्थानी कचोरी ही आकाराने मोठी व टम्म फुगलेली असते तरशेगाव ची कचोरी ही बेसन वापरून केली जाते व आकार खुप फुगलेला नसुन थोडी चपटी असते. Bharti R Sonawane -
-
कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2 #W2सर्वांना थंडीत गरम गरम नाश्त्याला आवडणारी .:-) Anjita Mahajan -
मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीकचोरी कोणाला आवडत नाही असे फार कमी मिळतील. आजची आपली फरसनातील मिनी कचोरी हितर आपली पिकनिक किंवा प्रवासाची जोडीदार चवीला खूप छान लागते. पहिल्यांदा प्रयत्न केला बनविण्याचा आणि खूप छान यश आलं खुश खुशीत झाली आहे मस्त. Jyoti Kinkar -
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje -
-
राज कचोरी (raj kachori recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफुड नागपुरची स्पेशल राज कचोरीची रेसिपी....,,बघीतल्यावर तोंडाला पाणी सुटणारी.....तशी कचोरी ही आजकाल सगळीकडे मिळते पण नागपुरच्या कचोरीची बात ही कुछ और है..... Supriya Thengadi -
-
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 शेगाव माझे सासर. 2 वर्षा पूर्वी जाण्याचा योग आला. खूप मज्जा केली होती आम्ही.गजानन महाराजांचे मंदिर.तेथील स्वछता आणि हो आनंदसागर तर बघण्यासारखे आहेत तिथे. आणि हा तिथे मिळणारी कचोरी अहाहा! आज तीच बनवण्याचा प्रयत्न केला आहेत मी पण थोडेसे बदल करून हा Swara Chavan -
💚लिलवा कचोरी(ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी)
💚नुकतीच गुजरात टूर झालीअहमदाबाद येथे बाजारात विक्रीस असलेल्या ओल्या तुरीच्या शेंगा दिसल्याकोल्हापुरात या शेंगा मिळत नाहीतदाणे काढून पाहिले कोवळे आणि गोड होतेतेव्हाच ठरवले लीलवा कचोरी करायची लिलवा कचोरी हा गुजरातचा "खास "प्रकार आहेया दिवसात घरोघरी ही कचोरी केली जाते P G VrishaLi -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा संत ज्ञानदेव,संत तुकाराम,समर्थ रामदास स्वामी,शिवाजीमहाराज,अटकेपार झेंडे रोवणारे पेशवे,लता दिदी,सचिन तेंडुलकर, कुसुमाग्रज,विंदा,पुल. वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचे वरदान पण लाभलंय महाराष्ट्राला..मिसळ पाव,बटाटेवडा,झुणका भाकरी,पुरणपोळी,उकडीचे मोदक आणि *खमंग बाकरवडी हो हो..जरी बाकरवडीचे रोप गुजरात मधलं असलं तरी महाराष्ट्रातील चितळे बंधूंनी या रोपाचा वेलु गगनावरी नेलाय...पार साता समुद्रापार देखील या बाकरवडीचा आस्वाद मोठ्या चवीचवीने घेतला जातोय.खरंच अशी ही *चव* किती महत्त्वाची आहे ना...जिभेवर पण आणि आपल्या जीवनात सुद्धा...आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा चव असेल तरच आपली आयुष्यरुपी खाद्ययात्रा नीरस ,बेचव न राहता सदैव खमंग चवदार होईल या बाकरवड्यांसारखी...आणि हे फक्त आपल्या स्वतःच्या सकारात्मक विचारांमुळेच शक्य होईल..पटतंय ना माझं मत तुम्हांला. तर अशी ही मनामनांवर अधिराज्य गाजवणारी बाकरवडी पुण्यात पाऊल टाकताच बाकरवडीचा वानोळा घेऊन जाणे हा शिरस्ताच. Soo आपण पण ही खमंग बाकरवडीची खाद्यसंस्कृती *टिकवून* ठेवण्यासाठी आधी ही रेसिपी करुया.. Bhagyashree Lele -
ड्रायफ्रूट मिनी कचोरी (dry fruit mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी संध्याकाळी लागणाऱ्या छोटया भुकेसाठी किंवा बाहेर फिरायला जाताना टिकणारा खाऊ म्हणून ही कचोरी भाव खाऊन जाते. त्याचीच रेसिपी इथे दिली आहे Swara Chavan -
भेळ कचोरी (bhel kachori recipe in marathi)
गुजरात बडोदा येथील माझे माहेर आणी बडोद्याची ओळख ही तेथील गायकवाड राजघराणे, खाद्यपदार्थ व तेथील आदर आतिथ्य मुळे नावाजले जाते.अश्या ह्या बडो्द्यातील प्यारेलाल ची कचोरी (भेळ कचोरी) म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनांची आवडीची तुम्ही पण करुन पहा तुम्हाला पण नक्कीच आवडेल.चला तर मग आज करुया भेळ कचोरी Nilan Raje -
कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
#कचोरी चाट + मिनी कचोरी#EB2#W2 Gital Haria -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16582729
टिप्पण्या