कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
थंडगार दहीवडे
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
थंडगार दहीवडे रेसिपी चे मुख्य फोटो

थंडगार दहीवडे

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

# उन्हाळ्याची चाहुल लागताच आपल्याला काहीतरी थंड खाण्याचे वेध लागतात म्हणुन मी आज रात्रीच्या जेवणासाठी थंडगार दहीवड्याचा बेत केला चला तर रेसिपी बघुया

# उन्हाळ्याची चाहुल लागताच आपल्याला काहीतरी थंड खाण्याचे वेध लागतात म्हणुन मी आज रात्रीच्या जेवणासाठी थंडगार दहीवड्याचा बेत केला चला तर रेसिपी बघुया

पुढे वाचा

थंडगार दहीवडे

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

# उन्हाळ्याची चाहुल लागताच आपल्याला काहीतरी थंड खाण्याचे वेध लागतात म्हणुन मी आज रात्रीच्या जेवणासाठी थंडगार दहीवड्याचा बेत केला चला तर रेसिपी बघुया

# उन्हाळ्याची चाहुल लागताच आपल्याला काहीतरी थंड खाण्याचे वेध लागतात म्हणुन मी आज रात्रीच्या जेवणासाठी थंडगार दहीवड्याचा बेत केला चला तर रेसिपी बघुया

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
३-४ जणांसाठी
  • १०० ग्रॉम मुगडाळ
  • ५० ग्रॉम उडीदडाळ
  • २०० ग्रॉम दही
  • ४० ग्रॉम पिठी साखर
  • 1मिरची बारीक चिरलेली +२ टिस्पुन कोथिंबिर चिरलेली
  • २५ +२५ ग्रॉम चिंचेची व पुदिना चटणी
  • 1/4हिंग
  • चविनुसारमिठ
  • २५० ग्रॉम तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    मुगडाळ व उडीदडाळ वेगवेगळ्या ७-८ तास भिजवा नंतर स्वच्छ धुवुन त्यातील पाणी काढुन त्यात आल्याचे तुकडे टाकुन मिक्सर जार मध्ये फिरवुन घ्या

    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 1 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 1 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    डाळीची पेस्ट बनवा

    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दहयात पिठिसाखर मिक्स करून फेटुन घ्या नंतर गाळणीने गाळुन दही फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा

    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 3 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 3 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    डाळीचे बॅटर बाऊलमध्ये काढुन २-३ मिनिटे हाताने चांगले फेटुन घ्या नंतर त्यात बारीक केलेली कोथिंबिर व मिरची, मिठ मिक्स करून फेटा. व १० मिनिटे झाकुन ठेवा दुसऱ्या बाऊनमध्ये मिठ व हिंगाचे पाणी तयार ठेवा

    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 4 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 4 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    फेटलेल्या डाळीच्या पिठाचे गरम तेलात वडे सोडुन तळुन काढा

    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 5 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 5 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार वडे हिंग मिठाच्या पाण्यात टाकुन मुरू द्या

    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 6 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    दोन्ही चटण्या व थंड दही रेडी ठेवा

    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 7 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    पसरट डिश मध्ये हिंगमिठाच्या पाण्यातील वडे काढुन हाताने हलकेच दाबुन त्यातील जास्तीचे पाणी काढुन टाका व डिश मध्ये रचुन ठेवा वरून थंडगार गोड दही त्यावर चिंचेची व पुदिनाची चटणी पसरवुन त्यावर भाजलेल्या जिर्‍याची पावडर, चाट मसाला, तिखट भुरभुरून डिश सर्व्ह करा

    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 8 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 8 फोटो
    थंडगार दहीवडे रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
06 एप्रिल 2023 01:43 रोजी
Kalyan
Cook good food
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोल्ड दहीवडे

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. झटपट व्हेज पुलाव
  2. बटाटा वडा
  3. बीटरूट पराठा
  4. बटाटा पूरी
  5. उपवासाची बटाटे ची भाजी
  1. चुरमुऱ्याच्या चकल्या (वाळवण रेसिपी)
  2. झणझणीत प्रान्स तवा मसाला
  3. खरबुजाचे शिकरण
  4. पालक पनीर
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16883480
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close