कुकिंग सूचना
- 1
सुके मेवे, काजू आणि बदाम मध्यम आचेवर भाजून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही सुके मेवे घेऊ शकता.
- 2
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. दुसर्या एका छोट्या भांड्यात किसलेले चॉकलेट ठेवा.
- 3
हे छोटे भांडे पाण्याच्या भांड्यात ठेवा. याला डबल बॉयलर असे म्हणतात. चॉकलेट सतत हलवत राहा वितळेपर्यंत.
- 4
भाजलेले काजू आणि बदाम एकेक करून चॉकलेट मधून काढून घ्या. चॉकलेट सगळ्या बाजूनी लागेल अशा पद्धतीने घोळून घ्या.
- 5
एका ताटलीवर चॉकलेट मधून काढलेला काजू आणि बदाम ठेवा. साधारण तापमानावर चॉकलेट जमू द्या. तुमचे चॉकलेट्स तयार आहेत. हवाबंद डब्यामध्ये ठेवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
तुरां दे कोको (Turron De Coco recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल पर्यटन स्थळतुरां दे कोको हि क्युबा देशातील सर्वात जास्त क्रिसमसला घराघरात बनवली जाणारी डिश आहे.कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य आहे. क्युबा मध्ये 1997 पर्यंत क्रिसमस हा सायलेंट पद्धतीने साजरा केला जात होता तेथे क्रिसमसला राष्ट्रीय सुट्टीही नव्हती. पण 1998 लाल पोप जॉन पॉल यांनी जेव्हा या देशाचा दौरा केला तेव्हा त्यांनी ख्रिसमसच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. व त्यांच्या येण्याच्या आनंदामध्ये ही डिश तिथे बनवली गेली. आणि दरवर्षी तेव्हापासून ही डिश क्रिसमस ला तेथे बनवली जाते अगदी घराघरांमध्ये डिश बनवली जाते. Purva Prasad Thosar -
ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट (Dryfruits Dark Chocolate Recipe In Marathi)
#jpr #ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट.... Varsha Deshpande -
-
-
चॉकलेट - काजू फज (chocolate cashew fudge recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील काजू ( Cashew ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
तिळगुळ चॉकलेट
# संक्रांति बऱ्याच जणांना तिळगुळ आवडत नाही लहान मुलांना तिळगुळ खाऊ खाल्ले म्हणजे एक कसरत आहे ज्यांना खाऊशी वाटतात त्यांना दाताचा प्रॉब्लेम असतो तर अशावेळी आपल्याला लहान मुलांना सगळ्यांना आवडेल असे आपण तीळगुळ चॉकलेट केले तर चला तर मग पाहू दिगू चॉकलेट Anita sanjay bhawari -
-
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
चोको बॉल्स (चॉकलेट बॉल्स) (choco balls recipe in marathi)
#GA4 #week10#Chocolate हा शब्द वापरून मी चोको बॉल्स बनवले. फक्त 10 मिनिटं मध्ये तयार होतात.. Ashwinii Raut -
-
-
-
अंजीर अक्रोड चॉकलेट (Anjeer Akhrot Chocolate Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
-
-
झटपट असा होणारा बिस्कीट चा केक विथ डार्क चॉकलेट (biscuit cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaतणाव कमी कऱण्यासाठी फायदेशीर - तणाव कमी कऱण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी कऱण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात.हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
ड्राय फ्रूट नट्स & चॉकलेट रोल (Dry Fruit Nuts Chocolate Roll Recipe In Marathi)
#CookpadTurns6#Happy Birthdayकुकपॅड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.कुकपॅड ने गुगलच्या माध्यमातून आमच्या रेसिपी जगासमोर आणून आंम्हाला एक नवीन ओळख करून दिली. मी माझीच मला नव्याने ओळखायला लागले. एक आत्मविश्वास आमच्यात निर्माण केला. म्हणजे आधी फार कठीण किंवा किचकट रेसिपी करायला जमले का आपल्याला असे वाटायचे पण आता त्याच रेसिपी बेधडकपणे करतो.कोणतीही रेसिपी तशीच न करता त्यात आपण काय नाविन्य आणू शकतो हा विचार प्रथम असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सगळ्या कुकपॅड टिम चे तसेच सर्व मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले. एकमेकांना ओळखतही नाही पण स्पोर्ट्स सगळ्यांचा असतो.असं बरंच काही शिकायला मिळालं. कुकपॅड मुळे एका गृहिणी पासून ते होम शेफ पर्यंत चा प्रवास हा फारच सुंदर झाला. त्यांच्या कडून मिळणारे मेडल्स, बक्षिसे हे तर नवचैतन्य निर्माण करतात. पुन्हा एकदा कुकपॅडला मनापासून खुप खुप शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा. Sumedha Joshi -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
काल ह्याचा वाढदिवस एकदम वरायटी वला होता.. मस्त सरप्राइज दिले ...एकदम हटके स्वीट डिश..एकदम सोपी आहे.. करा तर मग Aditi Mirgule -
-
-
-
-
-
नारळी चॉकलेट (narali chocolate recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8पाक-कला हि शुद्ध कला आहे, कलेला कसलेच बंधन नसते. पदार्थात किती इनग्रेडियंटस् असावे याचेही बंधन नसते. पदार्थ खाण्यासाठी असावा, ही एकमेव अट पाक-कलेला लागू होते. पदार्थातील घटक आणि त्यांची चव यांचा मिलाफ होतो आणि प्रांत, परंपरा, शिजविण्याच्या पद्धती पलिकडे एक फ्युजन तयार होते.नारळाला आपण कल्पवृक्ष मानतो कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो. नारळाला आपण श्रीफळाचा मान देऊन पूजेमध्ये मुख्य कलशात स्थान देतो. नारळ वाढवून शुभकार्याची सुरवात करतो. श्रीफळ म्हणून दिला तर सत्कार होतो आणि नारळ दिला तर पत्ता कट होतो. पौष्टिक तत्वांच्या बाबतीत बोलायचे तर शहाळ्यापासुन सुक्या खोबऱ्यापर्यंत प्रत्येक रुपात तो उपयुक्त आहे. समुद्र किनाऱ्याशी सलगी करुन असलेला बहुगुणी नारळ जगात सर्वत्र उपलब्ध व्हावा म्हणून कुणा दर्दी खानसाम्याने डेसिकेटेड कोकोनटचा शोध लावला असावा. त्या सोबत जगभर सेलिब्रिटी स्टेटस असलेले चॉकलेट असले तर वाह! क्या बात है!!!कोकोनट सोबत कोको ची जोडी हिट आहे!!! Ashwini Vaibhav Raut -
पाणीपुरी चॉकलेट पेस्ट्री (panipuri chocolate pastry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 Suvarna Potdar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10708469
टिप्पण्या