रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 -तास
4-जणांसाठी
  1. 150 ग्रामडार्क चॉकलेट
  2. 150 ग्राममील्क /मीठाई मेड
  3. थोडे सुके मेवे काजू,बदाम,पिस्ता

कुकिंग सूचना

1 -तास
  1. 1

    डार्क चॉकलेट आणि मिठाई मेड मोजून घेणे... सुखी मे कट करून घेणे...

  2. 2

    एका बाउलमध्ये डार्क चॉकलेट काढून घेणे.... गॅसवर डबल बॉयलर मेथडने चॉकलेट मेल्ट करून घेणे... चॉकलेट मेल्ट झाले की त्यात कंडेन्स मिल्क टाकले...

  3. 3

    कंडेन्स मिल्क आणि चॉकलेट यात थोडे सुके मेवे टाकणे.... मिश्रण थोडे घट्ट होत आले की बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतून घेणे.... वरुण सुके मेवे टाकले...

  4. 4

    फ्रिजमध्ये अर्धा ते पाऊण तास चॉकलेट चा ट्रे ठेवून थंड होऊ देणे.... नंतर वेळ काढून बटर पेपर वेगळा करणे आणि आवडेल त्या आकारात चॉकलेट फज कट करून घेणे...

  5. 5

    खाण्यासाठी तयार चॉकलेट फज...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes