कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मिरची भाजून घेऊन त्यामधे घेतलेले सर्व साहित्य एकत्र करून ते मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
म्हैसूर मसाला डोसा लाल चटणी (mysore masala dosa laal chutney recipe in marathi)
#डोसा चटणी (लावायला) Sampada Shrungarpure -
निस्त्याची चटणी (nistyachi chutney recipe in marathi)
#KS4खान्देशातली निस्त्याची चटणी आंबट, गोड, चवीलाही खूप छान लागते मी पहिल्यांदाच बनविली आहे .तुम्ही ही करून बघा आवडेल तुम्हाला आरती तरे -
नारळाची चटणी (कैरीची) (naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7महाराष्ट्रीयन जेवणामध्ये डावी बाजू महत्त्वाची असते. या डाव्या बाजूला मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर असे पदार्थ वाढले जातात, हे पदार्थ आपल्या जेवणाची चव वाढवतात. खरं सांगायचं तर मला या डाव्या बाजूच्या पदार्थांची फार आवड आहे. त्यातलीच एक नारळाची चटणी ,नारळाची चटणी जर कैरी घालून केली तर त्याची चव अप्रतिम लागते. ही चटणी जेवणात तर चव वाढवतेच पण भजी, बटाटेवडे, पराठे , कटलेटबरोबरही खायला खूप छान लागते. माझी आई खूप छान चटणी बनवायची खास करून कैरी ची...Pradnya Purandare
-
कांदा टोमॅटोची टॅन्गी चटणी (kanda tomatochi tangy chutney recipe in marathi)
#cooksnapअप्पम बनवायचे होते आणि ओला नारळ नव्हता मग काय कराव मग थोड सर्च केल आणि हि चटणी बनवली मस्त बनते चागंला ऑप्शन आहे हा खोबरे चटणीला. Supriya Devkar -
-
सुक्या कोळंबीची चटणी (sukha kolambi chutney recipe in marathi)
#GA4 #Week4की वर्ड #चटणीजेव्हा कधी काही सुचत नाही तेव्हा साथ देणारी ही सुक्या कोळंबीची चटणीDhanashree Suki Padte
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
चिंच खजूर चटणी (chinch khajur chutney recipe in marathi)
#चिंच खजूर चटणीही चटणी पाणी पुरी, भेळ, शेव बटाटा पुरी, दाबेली किंवा कुठलेही स्टार्टअर्स, किंवा उपवास पदार्थ बरोबर आस्वाद घेता येतो. यात पाणी कमी घातलं की सॉस सारखी होते. पाणी तुम्ही तुमच्या गरजे नुसार कमी अथवा जास्त करू शकता. Sampada Shrungarpure -
पुदिना कोथिंबीरीची चटणी (pudina kothimbirachi chutney recipe in marathi)
चटणी ही कोणती ही असली तरी जेवणाची लज्जत वाढवते.आज अशी एक मी चटणी बनवली आहे पुदिना व कोथिंबीर ची चटणी. तर चला आपण पाहू ह्याची झटपट रेसिपी#CN Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
चिंच गुळाची चटणी (chincha gulachi chutney recipe in marathi)
#GA4 #week1#TAMARINDगोल्डन अॅपराॅन 4 चॅलेंज मधील 'TAMARIND, "चिंच" हा कीवर्ड वापरून ही रेसिपी केली आहे.चाट, दही वडा , भेळ, पाणीपुरी, गरमागरम पकोडे, आमटी, आलू वांगी ची आंबट गोड भाजी, अळूवडी यांना जोडणारा दुवा म्हणजे चिंचगुळाची चटणी. हमखास घरात हवीच.. चला तर मग आपणही करू या *चिंचगुळाची चटणी*.ही चटणी फ्रिजमध्ये दोन-तीन महिने राहू शकते. व जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण उपयोगात आणू शकतो. Vasudha Gudhe -
मेथीची भाकरी/पोळी -निस्त्याची चटणी (methichi poli recipe in marathi)
#KS4#खान्देश_स्पेशलझणझणीत तरीही पौष्टिक असा हा प्रकार शिकले त्या चौधरी काकूंची आठवण झाली .मी 7वी..8वी असेल शेजारच्याच काकू बरोबर चिनावल जिल्हा जळगाव ला 15 दिवस गेलेले सगळे पदार्थ टेस्ट केले व बारकांइने बघितलेलं. वली व माय गहिरी नालायक झालीआय पोर हिले कुथडी काढलं पाहीजेआय आईराणी गोड भाषा झणझणीत जेवण बिबड्या, चिकण्या ,चिवई मुटके कळणं ची भाकरी चटणी खूप प्रकार नि काकुंच माहेर नि भाऊ गावाचे सरपंच गडगंज शेती उठ बैस काकूंची आई प्रेमळ कायम मला दही दूध द्यायची बोलायची बामनाची पोर हिले तोंड पोळून रहायल ना.सुरुवाईला मला काय बोलतात समजायचं नाही माय मी झाडाबसह्याले जाऊन येते तू दुधकडे लक्ष दे मी बोलले एवढं मोठं भांड मी चूल कशी बँद करनार आजी ला बोलले मी झाडते तर घरात सगळे हसायला लागले मग अर्थ समजल्यावर मीही खूप हसले .बैतंन,बायला खूप आईराणी शिकले जे अजून लक्षात आहे Charusheela Prabhu -
चेत्तीनाद टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटो Breakfast या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. जेव्हा नारळ/खोबरं घरात नसतो तेव्हा हि चटणी इडली डोसा ब्रेड/सँडविज खाता येते. Rajashri Deodhar -
चिंगु चटणी (chingu chutney recipe in marathi)
#GA4 #week1 #Tamarind ह्या वर्ड साठी चिंच गुळाची चटणी केली आहे. Preeti V. Salvi -
निस्त्याची चटणी (nistyachi chutney recipe in marathi)
मी चारुशीला प्रभू मॅडम ची खान्देश स्पेशल निस्त्याची चटणी रेसिपी कुकस्नॅप केली. आंबट गोड तिखट चटणी एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
-
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week12 # Peanuts हा वर्ड्स घेऊन झटपट होणारी चटणी केली आहे ती आपण इडली,दोसा सोबत सर्व्ह करु शकतो. Dipali Pangre -
हिरव्या टोमॅटो ची लाल चटणी (green tomato chi chutney recipe in marathi)
#GA4#week4 ही चटणी बनविण्यासाठी अतिशय सोपी आहे . Arati Wani -
सोलापूरची शेंगा चटणी (shenga chutney recipe in marathi)
#KS2 शेंगा चटणी हे सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. शेंगदाणे, लाल मिरचीचे तिखट आणि मीठ यांचा एकत्रित वापर करून शेंगा चटणी तयार केली जाते. विशेष म्हणजे ही चटणी उखळात कुटून तयार केली जाते, त्यामुळे या चटणीची चव न्यारी असते. सोलापूर येथे नसलेची तसेच कोंडीची शेंगा चटणी खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर येथे आलेली व्यक्ती शेंगा चटणीची चव घेतल्याशिवाय आणि शेंगा चटणी विकत घेतल्याशिवाय जात नाही. शेंगा चटणी आणि कडक भाकरी बरोबर असल्यास एक आठवडा प्रवासाला गेलो आणि खाण्यासाठी इतर काही मिळाले नाही तरी, शेंगा चटणी आणि कडक भाकरी आपली गरज भागवू शकते. अशी हि सुप्रसिद्ध चटणी नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
कारळ्याची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 थंडीच्या दिवसात खाण्यासाठी मस्त आणि चविष्ट अशी कारळ्याची चटणी. भाकरी किंवा पोळी बरोबर तोंडी लावणं म्हणून खूप छान लागते. Prachi Phadke Puranik -
पुदिन्याची चटपटीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn चटणी ही आमच्या घरातली अत्यंत आवडीची अशी पानातली डावी बाजू...😋😋..त्यामुळे चटकदार चटण्यांची वरचेवर मेजवानीच देते मी स्वतःला..😀..ही चटण्यांची आवड आमच्या genes मध्येच आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही..माझी आजी,माझी आई,मी,आणि माझा मोठा मुलगा अशी ही चटण्यांची वंशपरंपरागत आवड एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे झिरपत आहे...आणि मग यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या जातात..चला तर मग पुदिन्याची चटपटीत चटणीची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
चिंच गुळाची चटणी व पुदिना चटणी/चाट चटण्या (chaat chutney recipe in marathi)
आपण घरी ओली भेळ पाणीपुरी सामोसा चाट असे चाट चे प्रकार बनवतो पण आपल्याकडे मार्केट मध्ये या पदार्थासोबत मिळतात तशा चटपटीत चटणी नसतात आणि मग या पदार्थाची मजा निघून जाते. आपण घरच्या घरी झटपट या चटपटीत चटणी बनवू शकतो आणि आपल्या चाट पदार्थांची मजा आणखी वाढवू शकतो. त्या साठी मी आंबट गोड चटपटीत चिंच गुळाची चटणी आणि तिखट पुदिना चटणी ची रेसिपी देते आहे. Shital shete -
-
-
कोथिंबीरीची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
कोथिंबीरीची चटणी#GA4#week4#GA4#week4चँलैंज़ मधुन मी चटणी हा कि- वर्ड निवडला आहे.कोथिंबीरीची चटणी बहुतेक घरांमधे केली ज़ाते तीची रेसीपी आज़ मी शेअर करत आहे Nanda Shelke Bodekar -
शेंगदाण्याची चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week12#Peanutया आठवड्यातला ओळ्खलेला क्लू आहे, (Peanut) शेंगदाणे.शेंगदाणे वापरून जास्तीत जास्त कोरडी चटणी केली जाते. पण आज कोरडी चटणी न बनवता मी ओली चटणी केली आहे.चला म ही रेसिपी बघूया.बाकी ओळ्खलेले कीवर्ड खलील प्रमाणे आहेत; Foxtail millet, Mayonnaise, Peanuts, Cookies, Rasam, Besan or Beans Sampada Shrungarpure -
डोसा चटणी विथ सांबार (dosa chutney with sambhar recipe in marathi)
#cr ब्रेकफास्ट आणि लंच चा मध्य ब्रन्च.. कोम्बो रेसिपि केली की, वेगळे जेवण बनवायला लागत नाही. सुट्टीच्या दिवशी तर अश्या कॉम्बो रेसिपिनंची खूप गरज असते. तर बघूया 'डोसा चटणी' रेसिपी Manisha Satish Dubal -
-
हिरव्या टोमॅटोची चटणी (Green Tomato Chutney Recipe In Marathi)
#BWR हिरवे टोमॅटो भाजी ही नेहमीच बनवली जाते मात्र आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही कोणत्याही चपाती भाजी पोळी किंवा भात डोसा यांसोबत आरामात करू शकता चला तर मग बनवूया हिरव्या टोमॅटोची चटणी Supriya Devkar -
अंबाडीच्या बोंडाची/ फुलांची चटणी (fulanchi chutney recipe in marathi)
#HLRअंबाडीच्या फुलांची चटकदार चटणी.. अंबाडीची चटणी आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त असलेली, आंबट-गोड चवीला असलेली अंबाडीच्या फुलांची चटणी...ही चटणी पाचक असून पोटाच्या विकारांवर गुणकारी मानली जाते. या फुला पासून सरबत देखील बनविले जाते. व या सरबताच्या सेवनाने शरीरात वाढलेली उष्णता शमविण्यासाठी उपयोग होतो.लक्षवेधक असलेली अंबाडीची फुले ही रंगाने लालचुटुक असतात.. आहारात रंग आणि चव आणणारा असा हा रानमेवा.. म्हणजेच अंबाडीच्या फुलांची चटणी...💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11448010
टिप्पण्या