सुक्या कोळंबीची चटणी (sukha kolambi chutney recipe in marathi)

Dhanashree Suki Padte @cook_21625037
सुक्या कोळंबीची चटणी (sukha kolambi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सुकी कोळंबी साफ करून घ्यावी
- 2
कढईत तेल गरम करून कोळंबी छान खरपूस भाजून घ्यावी
- 3
प्रथम मिक्सर मध्ये खोबर, मीठ, चिंच, लाल मिरच्या छान वाटून घ्यावं
- 4
आता बारीक वाटल्या खबऱ्या च्या मिश्रण मध्ये खरपूस भाजलेली कोळंबी घालून पुन्हा वाटून घ्यावी
- 5
अशी चटणी भाकरी बरोबर किवां गावाला उकड्या तांदळाच्या पेजे बरोबर खुप छान लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
नारळाची चटणी... इडली डोसा साठी चटणी.. (naradachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 Komal Jayadeep Save -
सुक्या बोंबीलाची चटणी /ठेचा (sukya bombilachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney#पारंपारिकउखळपद्धत ताज्या मासोळ्यांबरोबरच उत्कृष्ट दर्जाची सुकी मच्छी मावरे मिळते. समुद्रकिनारी मस्त बोंबील आणि अन्य मासे खाऱ्या वाऱ्यावर उन्हात सुकण्यासाठी ओलाणीवर रांगेत टांगलेले दिसतात. सोडे बनवण्यासाठी कोलंबी आणि करंदी, जवळा ठिकठिकाणी जमिनीवर पसरतात. सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा पावसाळ्यात वादळी मुळे बोटी जेव्हा मासेमारी साठी जात नसतात तेव्हा सुकी मच्छी वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही. 🤷♀️😊 Trupti B. Raut -
चेत्तीनाद टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटो Breakfast या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. जेव्हा नारळ/खोबरं घरात नसतो तेव्हा हि चटणी इडली डोसा ब्रेड/सँडविज खाता येते. Rajashri Deodhar -
नारळ अक्रोड चटणी (narad akrod chutney recipe in marathi)
#walnutsनेहमी नारळाची चटणी करताना आपण शेंगदाणे हिरवी मिरची लिंबू वापरतो त्यात थोडासा बदल करून मी ही चटणी केली आहे. Rajashri Deodhar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#GA4#week4Golden apran 4 मध्ये दिलेल्या कीवर्ड पैकी चटणी हा वर्ड घेऊन मी आज अतिशय सोपी आणि रूचकर चटणी बनवलेली आहे. Sneha Barapatre -
"सुक्या करंदीची चटणी"(Sukya Karandichi Chutney Recipe In Marathi)
#SOR कोकण म्हटल की सुके मासे आलेच, आमच्याकडे तर वर्ष भराचे सुके मासे भरून ठेवले जातात, आणि त्याचे विविध प्रकार बनवले जातात. त्याती हा एक माझा आवडता प्रकार,म्हणजे तोंडी लावायचा भन्नाट प्रकार...👌 सुकी करंदी म्हणजे सुकवलेल्या कोळंबी अनिंत्याची ही चटणी लई भारी लागते बरं का....!!!! Shital Siddhesh Raut -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#tmr नॉन वेज रेसिपीज मध्ये कोळंबी मसाला ही माझी सर्वात आवडती रेसिपी आहे Supriya Devkar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. या झाडापासून ते त्याच्या फळापर्यंत प्रत्येक घटकाचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने उपयोग केला जातो.रोजच्या आहारात ओल्या किंवा सुक्या नारळाचा आवर्जून वापर करतात. मी ओल्या नारळाची चटणी केली आहे. Prachi Phadke Puranik -
शेज़वान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#GA4 #week4 शेज़वान चटणीया चँलैज़ मधून मी चटणी हा क्लू घेऊन आज़ शेज़वान चटणी बनवली आणि ती खूप छान झाली. मुलांना हि चटणी फार आवडली. Nanda Shelke Bodekar -
चटणी (chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणी- (खास बटाटा वडाची)ही चटणी खूपच प्रसिध्द आहे. महाराष्ट्रात खास बटाटा वड्या बरोबर केली जाते.मी मुंबईत जेव्हा जॉब करत होते तेंव्हा एका वडेवाल्या कडे ही चटणी खाऊन बघितली, तेंव्हा पासून मी अशीच चटणी करते व ती खूप छान लागते. Sampada Shrungarpure -
सोलापूरची शेंगा चटणी (shenga chutney recipe in marathi)
#KS2 शेंगा चटणी हे सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. शेंगदाणे, लाल मिरचीचे तिखट आणि मीठ यांचा एकत्रित वापर करून शेंगा चटणी तयार केली जाते. विशेष म्हणजे ही चटणी उखळात कुटून तयार केली जाते, त्यामुळे या चटणीची चव न्यारी असते. सोलापूर येथे नसलेची तसेच कोंडीची शेंगा चटणी खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर येथे आलेली व्यक्ती शेंगा चटणीची चव घेतल्याशिवाय आणि शेंगा चटणी विकत घेतल्याशिवाय जात नाही. शेंगा चटणी आणि कडक भाकरी बरोबर असल्यास एक आठवडा प्रवासाला गेलो आणि खाण्यासाठी इतर काही मिळाले नाही तरी, शेंगा चटणी आणि कडक भाकरी आपली गरज भागवू शकते. अशी हि सुप्रसिद्ध चटणी नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
उपवासाची खोबऱ्याची चटणी (upwasachi khobre chutney recipe in mara
#GA4 #week4गोल्डन एप्रन कीवर्ड चटणी ही थीम घेतली आहे. Purva Prasad Thosar -
-
ओल्या खोबऱ्याची चटणी (olya khobryachi chutney recipe in marathi)
#CNचटणी म्हटली की आपण ती कोणत्याही पदार्थां बरोबर खाऊ शकतो. आजारी असताना तोंडाची चव जाते तेव्हा ही चटणी बनवून भाता सोबत खाऊ शकता. जेवणाची लज्जत वाढवते ती म्हणजे चटणी तर चला आपण बघू झटपट होणारी ओल्या खोबऱ्याची चटणी Mrs. Snehal Rohidas Rawool -
कोथिंबीरीची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
कोथिंबीरीची चटणी#GA4#week4#GA4#week4चँलैंज़ मधुन मी चटणी हा कि- वर्ड निवडला आहे.कोथिंबीरीची चटणी बहुतेक घरांमधे केली ज़ाते तीची रेसीपी आज़ मी शेअर करत आहे Nanda Shelke Bodekar -
शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)
#GA4 #week4शेंगदाणे पुदिना चटणी ही झटपट होणारी आहे, चवीला ही खूप छान लागते, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो. तर पाहुयात शेंगदाणे पुदिना चटणी चि पाककृती. Shilpa Wani -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#tmr" इडली चटणी " इडली भारतातील सर्वात लोकप्रिय व्यंजनांमधून एक आहे. याची आपली वेगळी ओळख आहे. दक्षिण भारतात इडली बरेच लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. इडली तांदळापासुन बनवण्यात येणारे सर्वात चवदार व्यंजन आहे. इडलीचे पीठ तयार असले, की इडली बनवणे अधिकच सोपे जाते नाही का.... !!! आणि अगदी पटकन होणारी गरमगरम इडली आणि चटणी म्हणजे सोने पे सुहागा...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
चिली गार्लिक चटणी (chili garlic chutney recipe in marathi)
#GA4 #week4 ही चटणी थोडी तिखट असते। गुजराती डिशेस सोबत छान लागते। Shilpak Bele -
शेंगदाणा ओली चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4#week4#Chutney थालीपीठ किंवा इडली सोबत ही चटणी खाऊ शकता. Shweta Kukekar -
टोमॅटोची टॅंगी चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीचटपटीत टॅंगी टोमॅटो चटणी प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शेंगदाणा चटणी (peanut chutney recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील चटणी ( Chutney) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#चटणीचटणी खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यात ओल्या खोबऱ्याची लिंबू पिळून केलेली अंबुस गोड चटणी सर्वांना आवडतेच. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
हिरव्या टोमॅटो ची लाल चटणी (green tomato chi chutney recipe in marathi)
#GA4#week4 ही चटणी बनविण्यासाठी अतिशय सोपी आहे . Arati Wani -
ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#chutenyचटणी इडली डोसा उत्तप्पा केला की आमच्याकडे नेहमी होते खूप छान लागते तुम्हीही करून बघाRutuja Tushar Ghodke
-
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कैरीची चटणी रेसिपी शेअर करते उन्हाळा सुरू झाला की माझी आजी नेहमी ही चटणी बनवायची. तुम्हाला ही आंबट गोड चटणी कशी बनवावी याची रेसिपी पाहूयाDipali Kathare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13826790
टिप्पण्या